आ.अमोल मिटकरी यांचा सत्कार.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नवनिर्वाचित आमदार मा.अमोल मिटकरी यांचा सत्कार मा.आ.हरिदासजी भदे साहेब यांच्या हस्ते करण्यात आला.

या प्रसंगी धनगर समाजनेते,माजी जि.प.सदस्य मा.दिनकररावजी नागे व युवानेते,शासकीय कंत्राटदार मा.गोपाळ गावंडे उपस्थित होते.

Breaking News, अकोला, राजकारण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *