दहावी बारावी निकाल.

दहावी बारावी निकाल

सध्या कोरोना व लाँकडाउन मुळे सर्वत्र आँनलाईन क्लासेसचा बोलबाला सुरू असतांना विद्यार्थ्यांना व पालकांना दहावी व बारावीच्या निकालाची काळजी लागली आहे.दहावीचा ऐक शेवटचा भुगोलाचा पेपर सुद्धा रद्द झाला होता व सर्व विद्यार्थ्यांना सरासरी गुण देण्याचे ठरले आहे.बारावी नंतर विद्यार्थ्यांना आपल्याला कुठल्या क्षेत्रात जायचे हा निर्णय घ्यायचा असतो,निट,सिईटी,जेईई परिक्षा दयायच्या असतात म्हणून सर्व विद्यार्थी व पालक या निकालाकडे डोळे लाउन बसले आहेत.
विश्वसनीय सूत्रांकडून मिळालेल्या माहिती नुसार बारावीचा निकाल 15 जुलै पर्यंत व दहावीचा निकाल जुलै महिन्याच्या अखेर पर्यंत लावण्याचे बोर्डाचे नियोजन आहे.

अकोला

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *