नागोली शाळेचे यश.

❇️ नवोदय विदयालय प्रवेशासाठी जि.प शाळा नागोली च्या २विदयार्थ्याची निवड❇️
जिल्हा परिषद प्राथ. शाळा नागोली केंद्र नागठाणा पं.स. मुर्तीजापूर येथील वर्ग५च्या कु . राशी गजानन भटकर व प्रज्वल अरविंद अनभोरे यांची नवोदय विदयालय प्रवेशाकरीता निवड झाली असून एकाच शाळेतील५ पैकी २ विदयार्थीची निवड झाल्याने सर्वत्र त्यांचे कौतूक होत आहे . त्यांच्या निवडीनंतर गटसमन्वयक श्री .कैलास सोळंके , केंद्र प्रमुख दिलीप सरदार , साधन व्यक्ती , श्रीमती मोनाली सौदाडे , मुख्याध्यापक श्री शरद तांबडे वर्गशिक्षीका कु . छाया राऊत , व श्री काळपांडे यांनी विदयार्थ्यांच्या घरी जावून त्यांना भेटवस्तू देवून कौतूक केले आहे

मुर्तीजापूर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *