मा.आ.हरिदासजी भदे लागले कामाला.

माजी आमदार हरिदासजी भदे यांनी घेतली चौहोट्टा बाजार येथे सरपंच आजी माजी पदाधिकारी समर्थकांसह छोटे खानी बैठक*

माजी आमदार हरिदास भदे ह्यांनी नुकताच मा.खा.शरदचंद्रजी पवार साहेब यांच्या उपस्थितित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केला.

पक्ष वाढीच्या दृष्टीकोनातून सघटन बाधनीसाठी मा.भदे साहेबांनी कबर कसली असून कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या भेटी,मुलाखती बैठकाचा सपाटा लावला आहे. पक्षबांधनी करिता सरपंच, आजी माजी जिल्हा परिषद, पंचायत समिती सदस्य, समर्थका सह दिनांक १९/०६/२०२०
रोजी चोहोट्टा बाजार यथे छोटे खानी बैठक आयोजित करण्यात आली होती.
ह्या ठिकाणी करोना महाभयंकर संकटा मध्ये निर्माण झालेल्या समस्या व त्यावरील उपाय योजना यावर काय करता येईल ह्या संदर्भात चर्चा करण्यात आली तसेच अकोला जिल्ह्यात पक्षाची ताकद वाढविण्यासाठी पक्ष संघटन बांधन्यावर भर दिल्या जाईल असे प्रतिपादन माजी आमदार हरिदास भदे ह्यानी केले
ह्या बैठकीला मा.
भगवान आळे उपाध्यक्ष ग्राम मंडळ केळीवेळी,
मंगेश ताडे सरपंच टाकळी खुद्द, सुदर्शन कोरडे सरपंच करतवाडी,
संतोष धोत्रे सरपंच दनोरी,
शंकर घोगरे सरपंच रेल,
राजेश एके माजी सभापती पंचायत समिती अकोट,
दादाराव देशमुख माजी अध्यक्ष सेवा सहकारी सोसायटी,गजानन मालठाने माजी पंचायत समिती सदस्य अकोट, श्रीकृष्ण लांडे माजी उपसरपंच चोहोट्टा, संजय खंडारे माजी उपसरपंच व टाकळी बुद्रुक, प्रकाश राणे माजी उपसरपंच चोहोटृ विद्यमान सदस्य ग्रा.पं, कयुम भाई ग्रा.पं सदस्य,
चंन्दु आळे दनोरी,मनोज भटकर दनोरी,
सुरेश डाबरे पळसोद, गजानन डाबेराव जऊखेड,
रामराव साबळे किनखेड, किशन प्र गेंद करोडि, अमोल म्हैसने, विशाल रहाटे,
कयुम खान ईशाखान, जाकिर अली जाबेर अली रेल, सोहेल अली जाकिर अली रेल, पुंडलीक गावंडे पिलकवाडी,रवि पाटील वसु,
निलेश बगाडे, राजु गेंद करोडी, आनंद पाचबोल चोहोटृ, शंकरराव किरडे कलतवाडी , बळराम आवजा
ग्रा.पं सदस्य.
सोबतच राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे पदाधिकारी प्रामुख्याने उपस्थित होते. शिवशंकर तुळशिराम मोडक,
रवि पाटील वसु, श्रीकांत साबळे, आनंद पाचबोले,
विलास साबळे, प्रभाकर वाघमारे व परिसरातील कार्यकर्ते ,पदाधिकारी उपस्थित होते.
मा.आ.हरिदासजी भदे यांच्या राष्ट्रवादी पक्षातील प्रवेशामुळे अनेक नवे जुने कार्यकर्ते सक्रिय होत असल्याचे चित्र दिसत आहे.

अकोला, राजकारण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *