
मा.आ.श्री हरीदास भदे यांनी अकोट तालुका अध्यक्ष कैलास गोंडचर याच्या भवसागर लाँन तांदूळवाडी येथे साधला पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत सवाद .
मा.आ.हरिदास भदे यांनी पक्षसघटनाला बळ देण्यासाठी तालुक्या तालुक्यात भेटी देवून पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत सवाद साधन्याची मोहीम सुरू केली आहे.नुकतीच त्यांनी तादुळवाडी येथे भवसागर लान्सवर पक्षकार्यकर्त्याशी हितगुज साधले.
यावेळी बैठकीला श्री.नानासाहेब हिगणकर,अकोट तालुका अध्यक्ष कैलास गोडचर व राष्ट्रवादीचे नेते ,पदाधिकारी हजर होते.तसेच वंचित बहुजन आघाडी मधुन बाहेर पडलेले आजी माजी पदाधिकारी यांची संख्या सुद्धा लक्षणीय होती.
यावेळी श्री नानासाहेब हिगणकर ,
श्री कैलास गोंडचर ,
श्री नवनीतजी लखोटिया ,
श्री देवानद मर्दाने,
सौ उज्वलाताई राऊत ,
सौ छायाताई कात्रे ,
सौ वृन्दाताई मगळे ,
सौ शारदाताई थोटे,
सौ चरूलता थेटे,
श्री नागेशभाऊ आग्रे ,
श्री कैलासभाऊ थोटे व पदाधिकारी आणी कार्यकर्ते उपस्थित होते.
यावेळी श्री हरीदास भदे साहेब यांचा सत्कार श्री नानासाहेब हिंगणकर याचे हस्ते करण्यात आला तसेच सौ उज्वलाताई राऊत जिल्हा महिला अध्यक्ष यांचा सत्कार सौ छायाताई कात्रे याचे तर्फे करण्यात आला. यावेळी श्री नानासाहेब हिंगणकर विधान सभा समिती अध्यक्ष ,श्री कैलासदादा गोंडचर तालुका अध्यक्ष ,श्री नवनीतजी लखोटिया ईत्यादींनी राष्ट्रवादी पक्ष अभिप्राय लिंक नोंदणी करा असे आव्हान केले .मा.भदे साहेंबा सोबत तालुक्यातील बहुसंख्य नेते हजर होते श्री राजुभाऊ ऐखे माजी सभापती आकोट पचांयत समिती ,श्री रामदासजी मालवे माजी जिल्हा परिषद कृषी सभापती ,श्री केशवभाऊ बिलबिले माजी तालुका अध्यक्ष श्री गजानन मालवे माजी सभापती पचांयत समिती अकोट , महादेव चंदन माजी सभापती पंचायत समिती अकोट ,अँड.श्री बलदेव पळसपगार,श्री गजानन मालठाणे माजी पंचायत समिती सदस्य भारिप बहुजन महासंघ अकोट,
अकोट शहर अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी महीला आघाडी सुनिता वानखडे व ईतर मान्यवर उपस्थित होते.