
🐑🐑🐑🐑🐑🐑🐑🐑
🙏🏻📖🖋📖🖋📖📖🙏🏻
एक वही समाज बांधवांच्या साठी…….
निमित्ताने
थोडसं….. मनातल…
महाराष्ट्र …..कर्नाटक….. गोवा ……या तीन राज्याच्या…. सिमा …जेथे एकत्र येतात ….महाराष्ट्रातील शेवटचे गाव…….. प्रचंड जंगल….. जंगलात वेडेवाकडे …..वळणे घेत……आपल्याचनादात….. निमुळता होत…. गेलेला…. आणि वृक्ष लता वेलींनी झाकलेला…… जनू काही हिरवा बोगदयातून… भयान शांतता …… सुंदर खाचखळगांनी पाण्यांनी भरलेली… जनू काही … जलमार्ग च …. धो.धो.बरसणारा पाऊस…. मध्येच …. रस्त्यावर… पाठीमागे… गणवेशात दिसणारे भारतीय जवान…….. अशा वातावरणात सुंदर…… निसर्गाने..। नटलेल्या…… आणि…. आपलेपणाने..। लाजलेले…… शेवटच गाव..।…. म्हणजे…. कोलिक……. ता.चंदगड जि.कोल्हापूर. कोणतीही…… शासकीय… सुविधा… नसलेलं गाव. म्हणजे कोलिक आणि परिसरातील धनगरवाडे…. मध्येच…. रस्त्यावर दुरूस्त करीत असलेली…. मुलं….. आणि.. त्यांच्या बरोबर…. असणारे….. शिक्षक…… मुलं आणि शिक्षक… गुरू आणि शिष्य मिळून पावसात भिजत …….. रस्ता दुरूस्ती चाले…. निसर्गाने… नटलेला पण सरकारने …लक्ष… नं दिलेला.आणि कोल्हापूर जिल्ह्यात कर्मचाऱ्यांना शिक्षा म्हणून…. शासनाच्या दृष्टीने अधिवासी तालुका म्हणून …. असणारा तालुका..
🙏🏻एक वही समाज बांधवासाठी..दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या समाज बांधवांच्या मुलांसाठी…. 🙏🏻🐑या उपक्रमार्तगत शैक्षणिक साहित्य वाटपाची सुरुवात केली…… मुलांचे.. निरागस चेहरे…. आणि आपणास….. वहया मिळणार… झालेला… आनंद… मुलं… भर पावसात …आपल्या व्यथा सांगत … माझ्याकडं एकबी नायबी.. सांगणारी….. आम्ही ही किती पाहीजेत…? 2,4,6,7,9,12,15,… मी… नववीला……. गेल्या वर्षी…. एकाच वहीत…… सगळं… लिवलं…. मग सरांनी… वहया दिल्या… सर तुमच आभार …… आम्हाला आत्ता सगळ्या विषयाला एक एक वही घालता येईल……
देशाला स्वातंत्र्य मिळून 72 वर्ष पुर्ण झाली तरी या डोंगर दऱ्याखोऱ्यात राहणाऱ्या मुलांना शैक्षणिक साहित्य ही मिळू नये..। याची खंत वाटते… सर्वांना शिक्षण…… याची जाहिरात कशासाठी……… जाहिरात कशासाठी….? जाहिरातीवर खर्च करण्यापैक्षा मुलांना ज्याची गरज आहे. असे साहित्य दिले तर बरं होईल…
कोलिक…. गोधनगरवाडा.. सुरु झालेला ……. आणि… शेवट … कलिवडे धनगर वाडा..अशा प्रकारे चंदगड तालुक्यातील सर्वच वाड्यांवरील मुलांना आपण सर्वजण..।
मदत करु शकलो…. आणि मुलांच्या कडून चांगला अभ्यास करणार हे आश्वासन घेऊन. परतीच्या वाटेवर आलो… येताना… रात्र .. झालेली…. जंगली प्राण्यांची भिती मनात..
अशा पद्धतीने चंदगड तालुक्यातील शैक्षणिक साहित्य वाटप पुर्ण केले.
म्हणून म्हंटलं थोडसं मनांतल…….
तुम्हाला सांगावं…।।
विशेष सहकार्य राहुल पाटील , दयानंद पाटील, संजय कागवाडे,
मिळाले.
🙏🏻
शैक्षणिक साहित्य वितरण फोटो जादा असल्याने फक्त दोन तीन पाठवित आहे….
सांगाव वाटले…
…..मनातले…
🙏🏻संजय वाघमोडे🙏🏻
9405073872
8766848986
🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻🙏🏻📖📖📖📖📖🖋🖋🖋