
💕नांदा सौख्य भरे
प्रा.चि.अनुप,🌹श्रीमती जीजाबाई ऐकनाथराव घुरडे व कै.ऐकनाथराव घुरडे ग्रामसेवक काँलोनी मुर्तिजापूर यांचे जेष्ठ चिरंजीव
व
चि.सौ.का.चेतना उर्फ मोनू,🌹
सौ.सुनिताताई व श्री.सुभाषराव जिकाटे तिवसा.ह.मु.अमरावती
यांची द्वितीय कन्या
यांचा विवाह
दिनाक 30जून 2020 मंगळवार रोजी सकाळी 10.38 मि.श्री.सुभाषराव जिकाटे यांचे राहते घरी “त्रिवेणी सदन “,राष्ट्रसंत शिक्षक काँलोनी, सावरकर लेआऊट, रहाटगाव चौकी,अमरावती येथे साध्या पद्धतीने व सोशलडिसटन्सिंगचे नियम पाळत साजरा होत आहे.
उच्च शिक्षित,सुस्वभावी,शांत समाजप्रिय असे प्राध्यापक अनुप यांनी आपल्या कर्तृत्वाने कुटुंबाचे नाव उज्वल केले आहे,आई वडिलांचे नावलौकिक मोठे केले आहे.
आज चि.अनूप व चि.चेतना बोहल्यावर चढत आहेत, नवीन वैवाहिक जिवनाला सुरुवात करत आहेत,त्यांना सुखी,आनंदी वैवाहिक जिवन लाभो,त्यांच्या हातून कुटुंबाची,समाजाची सेवा घडो ह्या शुभेच्छा सहित या शुभविवाहास हार्दिक शुभेच्छा.
शुभेच्छुक🌹
मा.आ.हरिदासजी भदे
प्रा.बाळासाहेब सरोदे,प्रा.गजाननराव जोगळे,प्रा.एल.डी.सरोदे, नानाभाउ शितोळे, श्री.भास्करराव पातुर्डे सर,सुनील पंडित सर,राहूल रोकडे सर,प्रविण मुरळ सर,सुधीर डांगे सर,सुनिलभाउ डांगे,सुनील देवरावजी सरोदे सर,नितीन भागवत सर,संजयभाउ उघडे,नारायणभाउ सरोदे,सुभाषभाउ उघडे,प्रशांत सरोदे सर,मंगेश सरोदे, विजयभाउ डांगे,निरजनभाउ उघडे,विजय पातोंड सर,विजयभाउ पुंडे व समाजबांधव.🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸