रयत शिक्षण संस्थेच्या नवीन पदाधिकाऱ्यांचे अभिनंदन- डॉ. अभिमन्यू टकले,संस्थापक अध्यक्ष,आदिवासी धनगर साहित्य संमेलन.

रयत शिक्षण संस्थेचे नवनिर्वाचित अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा 🔏🔏🔏🔏🔏🔏🔏🔏🔏🔏🔏🔏📘🔏📘🔏📗🔏📕🔏📕🔏📘🔏📘🔏📗🔏📕🔏
मुंबई:रविवार: दिनांक २८/०६/२०२०
स्वर्गीय कर्मवीर भाउराव पाटील यांनी रयत शिक्षण संस्थेची स्थापना केली. त्याचा वटव्रुक्ष राज्यभर पसरला. माझे ११वी,१२वी शिक्षणही या संस्थेत झाले.या संस्थेची निवडणूक झाली आणि संस्थेचे अध्यक्ष म्हणून मा.शरदचंद्रजी पवार साहेब यांची निवड झाली.उपाध्यक्ष म्हणून मा.गणपतराव देशमुख साहेब निवड झाली.या दोन्हीही राजकिय महर्षींचे आदिवासी धनगर साहित्य संमेलन महाराष्ट्र राज्य व धनगर साहित्य परिषद व लोक धर्म पिठ महाराष्ट्र राज्य यांच्या वतीने हार्दिक हार्दिक शुभेच्छा.
_____________________________________प्राचार्य. डॉ. अभिमन्यू टकले ———————————————–‘–‘-‘——लोक शाहीत कोण कोणाचा मित्र अथवा शत्रु नसतो. महाराष्ट्र राज्यातअनेक रती, महारथी लोक नेते जन्माला आले.यामध्ये एक जुनी पिढी शरदचंद्रजी पवार,शंकररावजी चव्हाण, बाळासाहेब जी ठाकरे, गोपीनाथजी मुंडे, विलासरावजी देशमुख, प्रमोद महाजन. सुशीलकुमारजी शिंदे साहेब. स्थानिक पातळीवर मा.गणपतराव जी देशमुख. या सर्वांचे अनुयायी अनुयायी सर्व जाती धर्माचे आहेत. हे नेते म्हणून जन्माला आले आहेत.Born leader not a made leader.
भाजपा पवार साहेबांचा राजकिय हाड वैरी पण खुद्द पंतप्रधानांनी मान्य केले आहे शरदचंद्रजी पवार साहेब माझे राजकिय गुरू आहेत.मा.गणपतराव देशमुख यांचे ज्येष्ठत्व, श्रेष्ठत्व स्वतः पवार साहेब मान्य करतात. अशा या दोन महान राजकिय व सामाजिक महर्षिची निवड रयत शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदी झाली आहे. हे त्या शैक्षणिक संस्थेचे आणि या व्यक्तींचेही भाग्य आहे ,गौरव आहे. हे लोकांना आजही आवडतात कारण गणपतरावांचे वय शंभरी, हे शंभरीचे तरूण .पवारसाहेबांचे वय ऐंशी, हे ऐंशीचे तरूण,तरीही १८वर्षाच्या तरूणाला लाज वाटेल एवढा मोठा शारीरीक,माणसीक, आणि बौद्धिक, जनतेच्या कामाचा आवाका . तोही अखंड.यांना अनेक पुरस्काराने गौरवले आहे.गणपतरांवानी देशाचे नाव जागतिक पातळीवर गिनीज बुकात नोंदवले आहे. पवार साहेबांनी आजही राज्याची आणि देशाची जडणघडण करण्यासाठी स्वतःला झोकून दिले आहे. अनेक ऐतिहासिक कामगिरी केल्या आहेत मुलींची सैन्यात भरती,पोलीसांचा गणवेश,महाराष्ट्र राज्यातील कर्मचारी वर्गाला केंद्रीय वेतन आयोग.हे जात, धर्म, प्रांत असे कोणतेच भेदभाव न बाळगता निष्कलंक सेवा बजावत राजकिय क्षिताजावरील तारे बनून चमकत आहेत.शरदचंद्रजी पवारसाहेब हे तर राजकिय पदांचे कल्पव्रुक्ष आहेत. बारामतीत पवारसाहेबांच्या विरोधात आमदारकी, खासदारकी लढवली तरी आमदार खासदार होतो . त्यांच्या बाजूने लढवली तरी आमदार खासदार होतो. म्हणजे हा कल्पव्रुक्ष दगड मारला तरी फळ देतोय आणि पुजा केली तरीही फळ देतोय. या कल्पव्रुक्षाला अनेक नातू, पंतू हे फळ मिळावे म्हणून कोणी दगड मारते कोणी पुजा करतो. जयाचे जैसे कर्म तैसेच फळ,हा कल्पव्रुक्ष देतो. असे म्हणतात उच्चारावरून विद्वता, आवाजावरून विनयशिलता,चारित्र्या वरून शिल समजते. मित्र हो मी अनेक वेळा कळत नकळत त्यांना भेटलो आहे .ते जुने पुणे विद्यापीठाचे पदवीधर आहेत .ते विद्वान आहेत. पवार साहेबांनी 20 वर्षा पूर्वी तंबाखू सोडली आहे ,निर्वेशनी आहेत. शिलवानही आहेत. चंद्रवरही डाग आहे, सुर्या मध्ये ही ताप आहे, हे राजकारणाचे बाप आहे.हे समाज कारणाचे दाते आणि राजकारणाचे विधाते आहेत.यांनी कधी वर्गणी गोळा केली नाही. यांनी समाजाला आणि राजकारणाला अनेक आदर्श दिले आहेत.लुटनारे कधी जनतेला देतात का? हे देणारे आहेत.यांचा सामाजिक, राजकीय, बौद्धिक दान देण्याचा आदर्श राज्यातील आणि देशातील युवकांनी घ्यावा. देनार्याने देत जावे घेणार्याने घेत जावे, घेता घेता एक दिवस देनार्याचे हात घ्यावे. मी त्यांना शुभेच्छा देताना शुभेच्छा ही हसत होत्या प्रदक्षिणा घालत घालत पदस्पर्श करत होत्या.
जय महाराष्ट्र जय भारत.
💐💐💐💐💐💐🙏💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐💐

महाराष्ट्र, मुंबई

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *