अभिष्टचिंतन-श्री.सुनिल पंडीत सर.

🌹अभिष्टचिंतन🌹

कास्ट्राईब शिक्षक संघटनेचे मुर्तीजापूर तालुकाध्यक्ष, शिक्षण क्षेत्रातील तपस्वी, ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक व सर्वांगीण विकासासाठी झटणारे हाडाचे शिक्षक, सामाजिक जाणीव असलेले शांत, सुस्वभावी व्यक्तीमत्व श्री.सुनील पंडीत सर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

शुभेच्छुक🌹

मा.आ.हरिदासजी भदे
प्रा.बाळासाहेब सरोदे,प्रा.गजाननराव जोगळे,प्रा.एल.डी.सरोदे, दिलीपराव पंडीत सर,नानाभाऊ शितोळे, श्री.भास्करराव पातुर्डे सर,सुनील पंडित सर,राहूल रोकडे सर,प्रविण मुरळ सर,सुधीर डांगे सर,सुनिलभाऊ डांगे,सुनील देवरावजी सरोदे सर,नितीन भागवत सर,संजयभाऊ उघडे,नारायणभाऊ सरोदे,सुभाषभाऊ उघडे,प्रशांत सरोदे सर,मंगेश सरोदे, विजयभाऊ डांगे,निरजनभाऊ उघडे,विजय पातोंड सर,शरद तांबडे सर,विजयभाउ पुंडे  व समाजबांधव.🌸🌸🌸🌸🌸🌸🌸🌸

मुर्तीजापूर, वाढदिवस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *