वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा-श्री.महादेवराव खांडेकर, सरपंच, शेलुनजिक (शेलुबोडे)

🌸वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा🌸

सरपंच श्री.महादेवराव खांडेकर🌹
शेलुनजिक (शेलुबोडे)
ता.मुर्तीजापूर जि.अकोला.

✍️आपल्या दुरदृष्टीने व प्रभावी धोरण अंमलबजावणीमुळे शेलुनजिक गावातील विकास कामाला गती देणारे,कोरोना रोगराई काळात ऐखाद्या महानगरपालिके प्रमाणे गावात स्वच्छता अभियान राबवणारे,ग्रामस्थांना नवनवीन सुविधा उपलब्ध करून देण्यात नेहमी आघाडीवर राहणारे व कल्पकतेत ऐखाद्या उच्च शिक्षिताला लाजवणारे शेलुनजिक गावचे सरपंच श्री.महादेवराव खांडेकर यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

शुभेच्छुक🌹

प्रा.एल.डी.सरोदे,🌸 सदस्य ग्रामपंचायत शेलुनजिक (शेलुबोडे),सर्व सदस्य,ग्रामविकास अधिकारी व ग्रामस्थ शेलुनजिक(शेलुबोडे).🌸🌸🌸🌸🌸🌸

मुर्तीजापूर, वाढदिवस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *