अभिष्टचिंतन- आमचे तात्या, उर्फ”खाडे  मास्तर”,ईजी. अनिल जाधव.

आई वडिलांनंतर पित्रुतूल्य ममतेने प्रत्येक वेळी आस्तेवाईकपणे चौकशी,दु:खात मानसिक आधार देत,समाजातील कोणीही केलेली प्रगती असो वा नाविन्यपूर्ण कामाची दखल घेवून त्याचे जाहीरपणे गुण-गौरव/सत्कार समारंभ घडवून कोडकौतुक करणारी माझ्या आयुष्यातील एकमेव व्यक्तिमत्व म्हणजे *खाडे मास्तर* माझे *सख्खे मावस चुलते* असून विविध प्रकारचे व्यवसाय यशस्वी पणे करून निपाणी वडगांव सारख्या अतिशय छोट्या गावातून थेट पूणे शहरात कायम स्वरुपी स्थाईक झालेले माझे मावसभाऊ श्री. प्रकाश खाडे ,श्री.अविनाश खाडे व सुभाष खाडे यांचे ते वडील आहेत. अशा आमच्या आदरणीय *तात्यांस उर्फ खाडे (स्टेशन)मास्तर यांना ९१व्या वाढदिवसाच्या* मनपुर्वक हार्दिक शुभेच्छा🌹🌹🎂🍨🍧

नाशिक, वाढदिवस

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *