अमरावती-वधुवर परिचय मेळावा.

🤝 *धनगर वधूवर परी.मेळावा, अमरावती,व्हाट्सएप ग्रुप*🤝

सर्व समाज बाधवाना कळविण्यात येते की यावर्षी कोरोना या संसर्गजन्य रोगांमुळे सर्व समाजावर बिकट परीस्थिती उद्भवली आहे.अशा परीस्थितीत समाज बांधवांना ऊपवधुवरांची माहीती व्हाट्सएपवर सुलभ मिळण्याचे दृष्टीने”राज्य स्तरीय धनगर समाज ऊपवधुवर परीचय मेळावा,आयोजन समीती, अमरावती तर्फे”धनगर वधुवर परी.मेळावा,अम”हा व्हाट्सएप ग्रुप तयार केला आहे, तेव्हा सर्वानी हया गुपवर फक्त ऊपवधुवरांचे बायोडाटा व फोटो टाकुन सहकार्य करावे.
तसेच ज्या समाज बांधवांना सदर ग्रुपम़ध्ये सहभागी व्हायचे असेल त्यांनी त्यांचे नाव व नंबर सदर ग्रुपवर किंवा माझ्या वैयक्तिक मोबाइल वर कळविल्यास त्यांना ग्रुपमध्ये अँड करून घेणे शक्य होईल.तसेच ग्रुपवर नविन मेंबरची शिफारस करायची झाल्यास ज्यांचे कुटुंबातील मुलेमुली,नातलग लग्नाची आहेत अशाच समाज बांधवांची शिफारस केल्यास त्याना ग्रुपच्या माध्यमातून मदत होईल.
आपला अमरावती येथील राज्य स्तरीय ऊपवधुवर परीचय मेळावा मागील ९ वर्षापासून भरगच्च होत असल्यामुळे मेळाव्याला महाराष्ट्रातुनच नव्हे तर बाहेर राज्यातून सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रतीसाद मिळत आहे. त्यामुळे सर्व समाज बांधव आपल्या मेळाव्याची खूप आतुरतेने वाट पाहत असतात.तेव्हा समाज बांधवांच्या अपेक्षा पुर्तीकरीता आयोजन समीती तत्पर असुन त्याकरीताच पुर्वतयारी म्हणून”धनगर वधुवर परी.मेळावा,अम.”हा ग्रुप तयार करण्यात आला आहे.
तेव्हा सर्व समाज बांधवांना विनंती करण्यात येते की ऊपवधुवरांचे बायोडाटा व फोटो या ग्रुपवर किंवा आयोजन समीतीचे पर्सनल मोबाइल वर टाकुन सहकार्य करावे, म्हणजे सदर बायोडाटे दररोज ग्रुपच्या माध्यमातून समाज बांधवांना ऊपलब्ध करुण देने शक्य होईल, 🙏🙏.. 🤝 *श्री.ज्ञानेश्वर ना. ढोमने,*🤝
🌹🌹 *संयोजक,राज्य स्तरीय धनगर समाज ऊपवधूवर परीचय मेळावा, अमरावती*🌹🌹

अमरावती, सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *