कोविद योद्धा म्हणून डॉ. अभिमन्यू टकले यांची निवड.

राष्ट्रीय स्तरावरील *लोकशक्ती कोवीड योद्धा* म्हणून ग्रुप सदस्य *डॉ.अभिमन्यु टकले* यांची कर्तबगार व्यक्तीमत्वाची आजच निवड करण्यात आली आहे .त्यांची ही दैदिप्यमान निवड झाली आहे. लवकरच त्यांना दिग्गज मान्यवरांच्या हस्ते सन्मानचिन्ह देवून सन्मानित करण्यात येत आहे. आपले मनःपूर्वक अभिनंदन.💐🙏👍🌷🌷🌷👍🙏💐

डॉ. टकले साहेब आदिवासी धनगर साहित्य संमेलनाचे संस्थापक अध्यक्ष आहेत.

शुभेच्छुक- मा.आ.हरिदास भदे,अकोला

विनायक काळदाते, सदाशिव वाघ,ज्ञानेश्वर ढेपले,प्रा.एल.डी.सरोदे, ईजी.विनोद ढोरे ,देवेंद्र थोटे,देविदास आगरकर,सौ.संगिताताई पाटील, सौ.संगिताताई पातुर्डे,अँड.अनिल शिदे,डॉ. सुरेश बचे,श्री.धनके साहेब,अरुणदादा शिरोळे व समाजबांधव.

 

महाराष्ट्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *