मोफत नर्सिंग ट्रेनिंग-अँड.अनिल शिंदे

सुवर्ण संधी…
मोफत मोफत मोफत..
समृद्धी नर्सिंग इन्स्टिट्यूट नाशिक…
A M M कोर्स ( 10 वी पास)
O. T. ASSISTANCE ( 12 वी पास / नापास )
कालावधी 1 वर्ष
कोर्स साठी कोणतीही फी नाही…
संस्थे तर्फे मुलींसाठी रु 2000 व मुलांसाठी रु 3000 शिष्यवृत्ती दिली जाईल….
संस्थेतर्फे राहण्याची व जेवणाची सोय आहे…
फक्त परीक्षा फी रु 2500 आहे.. महाराष्ट्रात कोणत्याही जिल्ह्यात प्रवेश घेता येईल..
संस्था महाराष्ट्रात प्रत्येक जिल्या मध्ये हॉस्पिटलशी संलग्न आहे..
सद्या lockdown असल्याने ऑनलाईन पद्धत्तीने शिकविले जाईल व संस्थेच्या जवळच्या हॉस्पिटल मध्ये प्रॅक्टिकल घेतले जाईल…
कोर्से पूर्ण झाल्यावर परीक्षा घेतली जाईल व संस्थेचे प्रमाणपत्र व नौकरी दिले जाईल..
कागजपत्र..
शाळा सोडल्याचा दाखला..
मार्कशीट…
फोटो..
आधारकार्ड..
प्रत्येकी 5 प्रती..

नाशिक, शैक्षणिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *