
💐🎂💐अभिष्टचिंतन💐🎂💐
उच्च शिक्षणातून आलेली नम्रता ,संस्कारेनी आलेली सह्मुदयता ,शांत, सुस्वभावी, समाजप्रिय व्यक्तीमत्व असे अनेक पैलू असलेले इंजिनिअर श्री.विनोद ढोरे साहेब यांचा आज वाढदिवस आहे,त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा💐
शुभेच्छुक
मा.आ.हरिदास भदे,अकोला
शालिग्रामजी काळदाते
सदाशिव वाघ
डॉ. सुरेश बचे
विनायक काळदाते
ज्ञानेश्वर ढेपले
प्रा.एल.डी.सरोदे
समाजबांधव व मित्रपरिवार.