कृषी  सेवा  केंद्रांचा संप-सरकारने लवकर मध्यस्थी  करावी.

मुतिजापूर तालुक्यातील सर्व क्रूषी व्यवसायीकांचा तीन दिवसांपासून संप
मुतिजापूर तालुक्यातील सर्व क्रूषी व्यवसायीकांचा तीन दिवसांपासून संप पुकारला आहे गेल्या काही दिवसांपासून या व्यवसायीकांवर बोगस बियाण्याची उगवण झाली नाही म्हणून संपूर्ण महाराष्ट्रात क्रूषी व्यवसायीकांवर गुन्हे दाखल करण्यात आले आहे त्यामुळे क्रूषी व्यवसायीकांनी आपल्या संघटनेच्यावतीने आंदोलनाचा इशारा म्हणून आप आपली दुकाने बंद ठेवली मात्र आताचा काळ शेतीच्या मशागतीसाठी अतिशय महत्त्वाचा काळ आहे,या दिवसात खते , बियाणे,तणनाशकाची फवारणी करणे गरजेचे आहे,याच काळात क्रूषी व्यवसायीकांनी बंद पाळण्यात आला त्यामुळे शेतकऱ्यांना शेतीसाठी अडचण निर्माण झाली आहे याची शासनाने लवकरात लवकर दखल घेऊन त्यांना आपली दुकाने बंद ठेऊ नये यासाठी शासनाने लवकरात त्यांची समस्या लक्षात घेऊन त्यावर तोडगा काढावा व शेतकऱ्यांना होत असलेल्या अडचणी दूर करण्यासाठी प्रयत्न करण्यात यावी अशी मागणी शेतकरी वर्गाकडून होत आहे

महाराष्ट्र, मुर्तीजापूर, शेती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *