जळगाव : कोरोना व्हायरस हे शब्द उठता, बसता आणि झोपताना देखील कायम ऐकत आहे. हा व्हायरस इतका पसरलाय की प्रत्येकाच्या मनात एक भिती आहे. गेल्या चार महिन्यांपासून यावर लस शोधण्याचे काम सुरू आहे. पण कोरोनापासून बचाव करण्यासाठी अनेकजण घरगुती उपाय किंवा आयुर्वेदीक, होमिओपॅथी औषधी घेत आहे. घरगुती उपाय म्हणून गरम पाणी पिणे, गुडण्या करणे इतकेच नाही तर वाफ देखील घेतली जाते. पण हे कोरोनाला रोखण्यात कितपत मदत होतेय हे जाणून घेणे देखील तितकेच महत्त्वाचे.

गरम पाणी पिणे, नियमित वाफ घेणे, रोगप्रतिकारक शक्ती वाढेल असं जेवण जेवणे, मास्क घालणे, सुरक्षित अंतर ठेवणे ह्या गोष्टी काटेकोरपणे पाळलात तर आपण सुरक्षित राहू शकतो.

Breaking News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *