नवी दिल्ली : वृत्तसंस्था – जगातील अनेक देशात कोरोना विषाणूने थैमान घातले आहे. यावर अद्याप कोणतेही औषध तयार झालेले नाही. तरीही जगातले अनेक देश तसेच औषध निर्मात्या कंपन्या त्यावर संशोधन करत आहेत. काही औषधांच्या मानवी चाचण्या देखील सुरू झाल्या आहेत. त्यात भारत देशातील दोन कंपन्याही आघाडीवर आहेत. कोरोनावर रामबाण औषध सापडलेले नसलं तरी काही औषधं प्रभावी ठरत आहेत. TB वर वापरले जाणारे Bacillus Calmette Guerin (BCG) हे औषध प्रभावी ठरत आहे, असे काही संशोधनांमध्ये आढळून आले आहे.

Breaking News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *