
सदिच्छा भेट-अकोला- यशवंत सेना अकोला जिल्हा संपर्क प्रमुख श्री. लक्ष्मण पातोंड व मल्हार महासंघ जिल्हा प्रमुख श्री. पारेकर यांनी आज अकोला येथे मा.आ.हरिदास भदे यांची सदिच्छा भेट घेतली व जिल्ह्यातील समाजबांधवाच्या विविध प्रश्नांवर चर्चा केली .या वेळी मा. भदे साहेबांनी समाजाची भावी वाटचाल व समाज संघटन विषयावर मार्गदर्शन केले,श्री.पातोंड व श्री.पारेकर यांच्या कामाचे कौतुक केले.