काटोल परिसरात शेतीकामाला वेग-देवेंद्र थोटे

काटोल परिसरात यावर्षी वेळेवर व चांगला पाउस झाल्यामुळे पिकांची वाढ समाधानकारक आहे. या आठवड्यात पावसाने गॅप दिल्याने शेतातील निंदण, खुरपण व तणनाशक फवारणी मारणे असे कामकाज सुरू आहे.
मजुरांच्या समस्येवर मात म्हणून शेतकरी निंदण करण्याऐवजी बैलजोडीने डवरणी करत असल्याचे परिसरातील तरुण शेतकरी श्री.देवेंद्र थोटे यांनी सांगितले.

काटोल, शेती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *