अकोला, रासप  जिल्हा अध्यक्षांचा राष्ट्रवादीत प्रवेश.

रासप अकोला जिल्हा अध्यक्षांचा पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत राष्ट्रवादी मध्ये पक्षप्रवेश.

अकोला-मा.आ.हरिदास भदे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस मध्ये प्रवेश केल्यानंतर जिल्ह्यात राष्ट्रवादी मध्ये जोरात इनकमिंग पाहायला मिळत आहे.

आज रासपचे अकोला जिल्हाअध्यक्ष मा.सतिश हांडे, स्वनिल उपकारे, अमोल नवलकार, शिलवंत खंडारे, सुमित ठाकुर ‘ निवृत्ती मेतकर, राहूल सोनार, आनंदा धुरंधर, नितीन सघने, व समस्त रासप कार्यकत्यानी मा .आ . हरीदास भदे, मा. आ .बळीराम सिरस्कार , जिल्हा अध्यक्ष संग्राम भैया गांवडे, युवक जिल्हा अध्यक्ष शिवाभाऊ मोहोड याच्या नेतृत्वात राष्ट्रवादी कांग्रेस मध्ये प्रवेश केला.

श्री. सतिश हांडे यांच्या पक्षप्रवेशाने अकोला व अमरावती जिल्ह्यातील मोठा तरुण वर्ग राष्ट्रवादी कडे वळणार असून ,पक्षाची ताकद वाढविण्यासाठी मोठी मदत होणार आहे

अकोला, राजकारण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *