टिटवा गावकरी  सावधान-मंगरूळपिर तालुक्यात  नांदखेडा येथे  तलाव  फुटला.

मंडळ अधिकारी महान, पिजर व मंडळातील पिंजरडा नदी काठावरील गावाचे सर्व तलाठी यांना सूचित करण्यात येते की मौजे नांदखेडा तालुका मंगरुळपिर येथील तलाव फुटल्यामुळे नदी पात्रात पाणी पातळी वाढली आहे व पुर येण्याची शक्यता आहे तरी वरील नदी काठावरील गावात दवंडी देऊन नागरिकांना सतर्क राहण्याबाबत सूचित करावे, टिटवा या गावात तात्काळ दवंडी देण्यात यावी.

  1. माहिती  संकलन-श्री.लक्ष्मण  पातोंड .

.

Breaking News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *