
विझोरा अकोला रोडवर खड्डे देत आहे अपघातास निमंत्रण
विझोरा अकोला रोडवर मोठ मोठे खड्डे पडले असून नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.खड्ड्यामध्ये मुरूम टाकण्याऐवजी काळी माती टाकल्याने केव्हाही अपघात होण्याची शक्यता असल्याने लवकरात लवकर खड्डे बुडवण्याची मागणी यशवंत सेना जिल्हा संपर्कप्रमुख लक्ष्मण पातोंड यांनी केली आहे.