
आजपर्यँत जे नेते आमदार खासदार मंत्री झालेत यांनी समाजाच्या नावर आपल भल केल व नंतर ते समाजाच्या नजरेत शून्य झाले आहे.फक्त अकोला तील आमदार भदे साहेब यांनी समाजाच्याअनेक लोकांना जिल्हा परिषद सदस्य सभापती केले व सरपंच सुद्धा असे नेते जर मंत्री झाले तर नक्कीच समाज सुधरेल हे समाजाचे एकमेव नेते सोडले तर आजपर्यँत कुठल्याही समाजाच्या मंत्र्यांनी धनगर समजा च्या आरक्षणा साठी किंवा काहीलाभ सुद्धा मिळून दिला नाही असे काही लाचार त्यांच्या बद्दल चांगले शब्द तर नाही. पण वाईट शब्द कमी पडतील असे काही समाजाचे नेते.बोलतात काही आणि करतात काही लाज वाटते त्यांना समाजाचे मंत्री म्हणताना. करण अभिमान वाटण्यासारख कोणीच काहीचकेले नाहीं. मी कोणालाच चांगले म्हणार नाही. जो समाजच्या हितासाठी लढेल तोच आपला अभिमान आणि स्वाभिमान पण. बोलाईला खूप आहे शब्द आणि वर्ष कमी पडेल.परंतु मला वाटते की आपले सिरसेनापती माधव भाऊ गडदे जर मंत्री झाले तर काही तरी विकास होऊ शकतो. ते आपले सेनापती म्हणून नाही पण मला आहे साहेब नक्कीच समाजाचे हिताचे काम करतील. करण त्यांची संघटना असून निस्वार्थी काम करतात कुणाकडून कुठलेही आर्थिक असो की सपोर्ट ही घेत नाही स्वबळावर लढतात.अशीच माणस इतिहास घडवतात. 🙏🙏👍👍👏👏💪💪💐💐जय येशवंत सेना जिंदाबाद