
आजपासून सुधारित ग्राहक संरक्षण कायदा
आज दि.20 जुलै पासून सुधारित ग्राहक संरक्षण कायदा अंमलात आला आहे.आतापर्यंत जिल्हा स्तरावर 20 लाख पर्यंत च्या फसवणूक किंवा सदोष सेवेबद्दल तक्रार करता येत होती आता रु.1पर्यंत च्या तक्रारी जिल्हा स्तरावरच करता येणार व 10 कोटी पर्यंतची प्रकरणे राज्य स्तरावरच हाताळल्या जाणार. पुण्यात ग्राहक न्यायालयाचे फिरते खंडपिठ असल्याने रु.10कोटी पर्यंतचे दावे दाखल होउ शकणार आहेत.