
🌹हार्दिक अभिनंदन व भावी वाटचालीस शुभेच्छा 🌹
🌸 श्री.अंबादासजी नागे 🌸
विदर्भ कबड्डी असो. चे पदाधिकारी राष्ट्रीय खेळाडू व पंच मा. अंबादास भाऊ नागे यांची अकोला महानगर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष विमुक्त व भटक्या जाती सरचिटणीस पदी निवड झाल्याबद्दल मनःपूर्वक अभिनंदन व भावी वाटचालीस खुप खुप शुभेच्छा !!
शुभेच्छुक🌹
प्रा.एल.डी.सरोदे
डॉ. सुरेश बचे
विनायक काळदाते
मनोज करणकार
सचिन बचे
नितीन कोगदे
अभी नवलकार
देवेंद्र थोटे
सदाशिव वाघ
ज्ञानेश्वर ढेपले
लक्ष्मण पातोंड
बाळासाहेब मेसरे
मोतिरामजी रामचौरे
दयानंदजी बावने.