यशवंत सेनेच्या मदतीने मेंढपाळांची सुटका-संजय वाघमोडे ,जिल्हा अध्यक्ष यशवंत सेना, कोल्हापूर.

🙏🙏🙏🖋📖🙏🙏🙏

*कहो दिलसे यशवंत सेना फिरसे* ..

*यशवंत सेनेच्या दणक्याने मेंढपाळा़ंची तात्काळ सुटका*

*आज दि ३०/७/२०२० गुरुवार कोल्हापूर जिल्ह्यातील* *गडमुडशिंगी विजय रानगे, भगवान हजारे, सर्जेराव हजारे,* *गुंडाप्पा शेळके, बाबासो शेळके, कार्तिक शेळके वळीवडे, अजित बोराडे, महादेव लांडगे, मधू बोराडे, महे तुकाराम रेवडे हुन्नुर शिवाजी वळकुंचे उचगाव* हे *मेंढपाळ* आपल्या *शेळया मेंढ्या* घेऊन *दुजारपुर ता.सांगोला जिल्हा सोलापूर* येथे माळरानावर आपल्या मेंढ्या चारत असताना वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी अडवून मे़ंढपाळ व *मे़ंढरा़ना पकडून (तीस हजार)३० हजार रुपये दिल्याशिवाय सोडणार नाही* अशी *धमकी देऊन मेंढपाळ यांना अडवून ठेवले* आहे.अशी माहिती मला *मेंढपाळ विजय रांनगे* व *कृष्णत रेवडे गडमुडशिंगी* यांनी फोनवरून दिली आणि *साहेब काही तरी करून मेंढपाळ यांना सोडवा* असे सांगितले.मी *लगेचच विजय रानगे या मेंढपाळाच्या मोबाईलवर परत फोन करुन लगेचच सविस्तर माहिती घेतली* तर तिथे कोणत्याही प्रकारची *झाडे अथवा वनविभाग यांनी लावलेली रोपवाटिका नसताना माळरानावर मेंढपाळ यांना का अडवले ?* असे विचारताच… *मजोर झालेले कर्मचारी स्वतः चे नाव अथवा फोन वर बोलेनात फक्त पैसे द्या मग सोडतो* असे फक्त बोलत.
शेवटी मी *संजय वाघमोडे यशवंत सेना जिल्हाध्यक्ष* कोल्हापूर आमच्या *मा.श्री. दिपक गडदे सोलापूर जिल्हा यशवंतसेना अध्यक्ष* यांना घडलेल्या घटनेची माहिती देऊन लगेचच *सोलापूर जिल्हा वनकार्यालायत जाऊन घडलेला गंभीर प्रकार वरिष्ठांना सांगुन मेंढपाळाना मदत करून तात्काळ सोडण्यात यावे* असे सांगितले.आमचे.दिपक गडदेसाहेब जेवता जेवता उठून लगेचच सोलापूर वनकार्यालायतील वरीष्ठ अधिकाऱ्यांना जाऊन घडलेला गंभीर प्रकार सांगून मेंढपाळ यांची *यशवंत सेना स्टाईल एक रुपये ही न देता ने मुक्तता केली.* या कामी *बंडगर मँडम, डॉ.उषा देशमुख मँडम संचालक सांगोला सुतगिरण, सागर माने,जुनोनी,व रामचंद्र कबाडगे,* या़चे मोलाचे सहकार्य मिळाले

*संजय वाघमोडे*
*जिल्हाध्यक्ष*
*यशवंत सेना कोल्हापूर*
9405073872
8766848986

🙏🙏🙏🖋📖🙏🙏🙏

कोल्हापूर, महत्वाची बातमी, सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *