
अंबाजोगाई :: ( दि. 5-8-2020 )येल्डा पंचक्रोशीतील मानवलोक उपकेंद्र येथे कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा (आत्मा) बीड आयोजित शेतकरी व शेतमजूरांच्या दोन दिवशीय कौशल्य प्रशिक्षणाचे उद्दघाटन आत्मा चे प्रकल्प संचालक मा. श्री. डी. जी. मुळे यांच्या उपस्थित संपन्न झाले…. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे सदस्य मा. श्री. व्यंकटेश चामनर सर, सरपंच मा.श्री. जिजाराम शिंदे, जिल्हा कृषी अधिकारी श्री. राजेंद्र निकम, श्री. व्ही. एम. मिसाळ, तालुका मंडळ कृषी अधिकारी श्री. डी. जी. ठाकुर सर,डॉ. नरेशकुमार जयवार, श्री. जि.एस. श्रीखंडे, श्री. पि. टी. बडदापुरे, श्री. व्ही. पी. सुर्यवंशी, श्री. प्रमोद रेणापूरकर, श्री. गणेश बोरकर तसेच सेवा सोसायटी चे चेअरमन मा. श्री. नामदेव गडदे,सरपंच मनोहर सुरवसे, श्री. अभिजीत गडदे, श्री. हनुमंत रूपनर, मा. श्री. गोविंद सोन्नर सर,सह बचत गटाचे श्री. दिगांबरराव चौघुले, श्री. त्रिंबकराव वडकर , श्री. श्रीपती चामनर, वाल्मीकराव मुंडे, श्री. जनार्दन मुंडे,श्री. उत्तरेश्वर चामनर,ऐड. बिभीषन चामनर श्री. रामप्रसाद सोन्नर, श्री. हनुमंत सोन्नर, श्री. लक्ष्मण सोन्नर सह शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते…