वृक्षप्रेमी दत्तात्रय आव्हाळे यांची वृक्ष सेवा-प्रा.एल.डी.सरोदे,पत्रकार.

💐वुक्षप्रेमी दत्तात्रय आव्हाळे आजही करतात वुक्ष सेवा👌

मुतिजापूर प्रतिनिधी
मुतिजापूर शहर पोलीस ठाण्यात गेल्या तीन वर्षांपासून कार्यरत असलेले पण काही दिवसांपासून मुतिजापूर शहर पोलीस ठाण्यातून बदली होऊन अकोला जिल्हा पोलीस अधिक्षक कार्यालयात कार्यरत आहे मात्र शहर पोलीस ठाण्यात पोलीस वसाहतीत राहतात, आपल्या कार्यकाळात संपूर्ण शहर पोलीस ठाण्यात च्या परिसरात गेल्या तीन वर्षांपासून त्यांनी आपल्या अंगमेहणतीने लावलेल्या वुक्षाची संगोपनाची काळजी घेणारा वुक्ष प्रेमी आजही आपल्या मुलासारखे सर्व वुक्षांना सकाळी झोपेतून जागं झाल्याबरोबर शहर पोलीस ठाण्यातील परिसरातील प्रत्येक झाडाजवळ जाऊन त्या झाडाला पाणी घालून,झाडाचे संरक्षण करण्यासाठी कुंपण घालून,झाडं उभी सरळ गेली पाहिजे म्हणून दोरीने बांधून,झाडाजवळचे तण काढून संपूर्ण परिसरातील झाडांची साफसफाई करण्याचे कार्य आजही अविरतपणे सुरू आहे ध्येववेडे अनेक व्यक्ती आपण आपल्या जीवनात पाहीले असतील पण मात्र ठाणेदार दत्तात्रय आव्हाळे सारखे ध्येयवेळे वेगळे या व्यक्तींची गेल्या तीन वर्षांपासून ची दिनचर्या सकाळी झोपेतून जागं झाल्याबरोबर झाडांच्या साफसफाई पासून सुरू व्हायची दरोरोज एक तास श्रमदान केल्याशिवाय हा अधिकारी सकाळचा चहा,नास्ता घेत नव्हता हे मी हे सर्व अगदी दररोज सकाळी वर्तमानपत्र टाकण्यासाठी जावं लागत होतं म्हणून सांगत आहे म्हणूनच आज मुतिजापूर शहर पोलिस ठाण्याचा परिससर वुक्ष लता वेलींची फुललेला दिसतो अशा प्रकारच्या व्यक्ती खुप कमी असतात ईश्वर सर्व लोकांनाच वुक्षप्रेमी बनवणार नाही फक्त आणि फक्त दत्तात्रय आव्हाळे वुक्षप्रेमी

मुर्तीजापूर, सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *