पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर यांना 225व्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.

🌹पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या स्मृतींना विनम्र अभिवादन🌹

ज्या काळात स्त्रिया घराबाहेर पडत नसत त्या काळात राज्याच्या व रयतेच्या रक्षणासाठी भाला उंचावून घोड्यावर मांड ठोकणारी रणरागिणी, स्वता न्यायनिवाडा करणारी माळव्याची राणी ,हिंदू धर्माची व मंदिराची पडझड थोपवून धर्मस्थापनेत सिंहाचा वाटा उचलणारी योगिनी, भारताच्या चारही दिशेला असलेल्या ज्योतिर्लिंगांचा जिर्णोद्धार,विहिरी, घाट रस्ते आपल्या खाजगीतून बांधनारी प्रजादक्ष राज्यकर्ती राजमाता पुण्यश्लोक अहिल्यादेवींच्या स्मृतींना 225व्या पुण्यतिथी निमित्त विनम्र अभिवादन.🌹

मा.आ.हरिदासजी भदे
डॉ. अभिमन्यू टकले,संस्थापक आ.धनगर सा. संमेलन
दिनकरराव नागे
बळीरामजी चिकटे
पुष्पाताई गुलवाडे
महादेवराव साबे
श्रीकृष्ण साबे
मनोहरराव भदे
सदाशिवराव काळदाते
दादाराव सुलताने
पुरुषोत्तमजी डाखोळे
देविदासजी आगरकर
रमेश पाटील
शिवाजी ढेपले
गणपतराव कांदळकर
दत्तात्रय वैद्य
व्यंकटेशजी चामनर
सौ.संगिताताई पाटील
सौ.संगिताताई पुंडे पातुर्डे
देवेंद्र थोटे
रतन हिरे
प्रा.एल.डी.सरोदे
अंबादासजी नागे
विनोद नागे
नारायण सरोदे
डॉ. सुरेश बचे
विनायक काळदाते
मनोज करणकार
ईजी.विनोद ढोरे
सदाशिव वाघ
ज्ञानेश्वर ढेपले
दिलीप पाटील
लक्ष्मण बर्गे
सुभाष फुके
पंडीत जानराव
बबनराव साळवे
गणपत काळे
अरुणदादा शिरोळे
निंबा जाधव
लक्ष्मण पातोंड
बारकू ठोंबरे
ईजी.बिरु शिदे
अरुण बांबल
शिवाजी वाडिकर
सुरेश पाली
रमेश पाली
गजानन खराटे
अरुण नागे
अशोक नांदुरकार
विनोद नांदुरकार
राघव लाखे
श्याम देवकाते
विठ्ठल देवकाते
जगदेवराव बोळे
अजाबराव कात्रे
रामहरी अघडते
देवानंद नवलकार
अनिल नवलकार
शंकर पारेकर
रमेश खराटे
विकास देवकाते
हिम्मतराव पाली
गजानन वसतकार
दिपक पातोंड
श्रीकृष्ण भिवटे
नानाभाउ शितोळे
बाळाभाउ शितोळे
संजय उघडे
गोपाळभाउ ढेंगे
सुनील पंडीत सर
बाळासाहेब चारथळ
सशिल सांतिगे
रविभाउ मार्कंड
दिलीप डाखोळे
संजुभाउ जंगले
अजय वसतकार
शिवाजी ढगे
धनके साहेब
हिमांशू शिदे
अण्णासाहेब सोनवणे

पुण्यतिथी, महाराष्ट्र

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *