
🙏💐🌹स्वातंत्र्य दिन 🌹💐🙏 खापरवाडा ग्रामपंचायत मध्ये स्वातंत्र्य दिनाला कोरोना (कोवीड -19) ची खबरदारी म्हणून सोशल डिस्टन्स ठेऊन मा. सरपंच शुभांगी सरोदे यांच्या हस्ते झंडावंदन करण्यात आले. राष्ट्रगीत सह राष्ट्रीय ध्वजाला मान वंदना देण्यात आली. मा. सरपंच, मा. उपसरपंच, मा. सदस्य, मा. पोलीस पाटील, मा. तायडे पटवारी साहेब हजर होते. 🌹🌹💐💐🙏🙏(ग्रामपंचायत खापरवाडा )