पोलीस उपनिरीक्षक श्री.गनेश न्याहदे साहेब यांचे नाशिक मध्ये स्वागत.

पोलीस उपनिरीक्षक श्री.गनेश न्याहदे साहेब यांचे स्वागत.

नाशिक शहरातील प्रतिष्ठेच्या व महत्त्वाच्या अशा नाशिक रोड पोलिस स्टेशनला नव्यानेच रुजू झालेले पोलीस सहाय्यक निरीक्षक श्री.गनेश न्याहदे साहेबांचे धनगर समाजाच्या वतीने पुष्पगुच्छ देउन नाशिक नगरीत स्वागत करण्यात आले व त्यांना नवीन कार्यकालासाठी शुभेच्छा देण्यात आल्या. या वेळेस समाज प्रतिनिधी म्हणून यशवंत सेनेच्या उत्तर महाराष्ट्र प्रमुख सौ.संगिताताई पाटील, श्री.विनायक काळदाते व साप्ताहिक पुण्य किर्ती चे संपादक श्री.अनिल न्याहळदे उपस्थित होते.

नाशिक, सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *