हरितक्रांतीचे प्रणेते,माजी मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक साहेबांना विनम्र अभिवादन.

🌹हरितक्रांतीचे जनक स्व.मुख्यमंत्री वसंतराव नाईक साहेबांना विनम्र अभिवादन🌹

महाराष्ट्राच्या स्थापनेनंतरच्या काळात देशाला व राज्याला मोठ्या दुष्काळाला तोंड दयावे लागले.तेव्हा देशाचे नेतृत्व स्व.ईदिरा गांधी व राज्याचे नेतृत्व स्व.नाईक साहेब करत होते.देशाला अन्नधान्यासाठी इतर देशांकडे कटोरा घेऊन फिरावे लागत होते व जनतेला त्या काळात अमेरिकेतून आणलेल्या “मिलो”वर दिवस काढावे लागले होते.त्या काळात आपले शास्त्रंज्ञ व पंतप्रधान स्व.ईदिरा गाधी व मुख्यमंत्री स्व.वसंतराव नाईक साहेबांनी यांनी जनतेला उपाशी राहू देणार नाही असा विडा उचलला आणी हायब्रीड वाणांचा शोध ,प्रचार व प्रसार केला.
स्व.नाईक साहेबांना तर या हायब्रीड बियाणे व हरितक्रांतीने जंग जंग पछाडले होते,महाराष्ट्र भर दौरे करून त्यांनी शेतकऱ्यांना हायब्रीड बियाणे लागवडीसाठी प्रवृत्त केले आणी महाराष्ट्राला अन्नधान्यामध्ये स्वंयपूर्ण केले.
महाराष्ट्राच्या या थोर सुपुत्राची आज पुण्यतिथी आहे त्यांना विनम्र अभिवादन.
मा.आ.हरिदास भदे
दिनकरराव नागे
पुरुषोत्तम डाखोळे
रमेश पाटील
प्रा.एल.डी.सरोदे
डॉ. सुरेश बचे
विनायक काळदाते
देवेंद्र थोटे
आशिष कोल्हे
पंडीत जानराव
महादेवराव साबे
सदाशिव वाघ
देविदासजी आगरकर
ज्ञानेश्वर ढेपले
सुभाष फुके
सुरेश मुखमाले
लक्ष्मण पातोंड
श्री.पारेकर

अकोला, पुण्यतिथी

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *