
🙏🙏🙏🖋📖🙏🙏🙏
*यशवंत सेनेच्या दणक्याने मेंढपाळांना फारेस्ट खुले…*
*संजय वाघमोडे यशवंत सेना जिल्हाध्यक्ष कोल्हापूर*
कोल्हापूर जिल्ह्यातील *गडमुडशिंगीचे मेंढपाळ श्री.रामा _कृष्णत रेवडे ,तानाजी धुळाप्पा_ नेर्ले गणेश रंगराव जोंग,वळीवडे, ता.करवीर, संदिप रामा जोंग, बाबासाहेब वसंत जोंग, राजाराम धुळाप्पा जोंग,सोना पिंटु जोंग,राशिवडे ता.राधानगरी* हे आपल्या शेळ्या मेंढ्या घेऊन *सिंगणहळी ता.जत जिल्हा सांगली* येथे वास्तव्यास आहेत.यापैकी *रामा कृष्णत रेवडे यांचा आज दि.१८/८/२०२० मंगळवार रोजी १२ वा.मला संजय वाघमोडे, यशवंत सेना जिल्हाध्यक्ष कोल्हापूर* फोन आला की साहेब *आम्हाला शेळया मेंढ्या चारु देत नाहीत.* मी गाडी चालवत होतो.मी लगेचच सांगितले थांबा दोन मिनिटं आणि फोन कट केला.कारण मी गाडी चालवत होतो. *काहीतरी अडचणीत मेंढपाळ आहेत हे ओळखले. व ** मी लगेचच गाडी बाजूला घेतली परत *रामा रेवडे या मेंढपाळास फोन लावला* व सविस्तर माहिती घेतली. तो सांगत होता. *साहेब आम्ही सर्वजण मेंढपाळ आमच्या शेळ्या मेंढ्या घोड्यासह (१६०० मेंढरं) सिंगणहळी आत्ता आहे.आणि गावकरी व वनकर्मचारी आम्हाला इथं मेढरं हिंडवायची चारायची नाहीत. तुम्हाला परवानगी नाही तुम्ही परगावचे आहात.* तक्रार केली आहे *पोलीसात जत ठाण्यात* असे सांगत आहेत. *आम्ही मेंढरं कुठे चारायची..?* ठिक आहे..मी लगेचच त्यांना विचारले.. *आणखी कुणाला फोन केला आहे का.? साहेब नाही केला..आमचा तुमच्या वर विश्वास आहे.* फक्त तुम्हीच मेंढपाळ यांना मदतीसाठी येता.. मी लगेचच फोन कर्मचाऱ्यांना देण्यासाठी सांगितले तर साहेब आम्ही बाजूला आलो आहे. नंबर घेऊन देतो म्हणाले मी लगेचच त्यांना सांगितले तुम्ही तिथेच थांबा.मी लगेचच जत *आमचे मित्र व युवक नेते विक्रम ढोणे याच्याशी संपर्क साधून सविस्तर घटना सांगितली.* व वनविभागाच्या जत कार्यालयात संपर्क साधावा अशी विनंती केली. *मी संबंधित वनकर्मचारी यांचा नंबर मेंढपाळ यांच्या कडून घेऊन लगेचच फोनवरून संपर्क साधला व तिथे कोणत्याही प्रकारची झाडे अथवा रोप वनविभाग यांनी लावलेली झाडे नसताना माळरानावर मेंढपाळ यांना चारण्यासाठी का अडवता ?* परगावचे मेंढपाळ लोकांना परवानगी नाही. असे सांगु लागला *मी लगेचच यशवंत सेनेच्या भाषेत परगावचे म्हणजे काय पाकिस्तान मधून आलेत काय..?* असे विचारले *..तसा नियम आहे का ? वरीष्ठ आधिकाऱ्याशी बोलतो.वरिष्ठ अधिकारी यांच्या शी चर्चा करून मेंढपाळ यांना चराईसाठी वनक्षेत्र खुले झाले….*
*जतचे युवक नेते आणि आमचे मित्र श्री विक्रम ढोणे याचेही याकामी मोलाचे सहकार्य मिळाले* त्याबद्दल त्यांचे आभार..
*श्री संजय वाघमोडे*
*जिल्हाध्यक्ष*
*यशवंत सेना कोल्हापूर जिल्हा*
9405073872
8766848986
*विक्रम ढोणे,जत*
*9850228598*
जास्तीत जास्त ग्रुपवर व मेंढपाळ याच्या पर्यत पाठवा.
🙏🙏🙏🖋📖🙏🙏🙏