श्री.दयाराम बावणे यांची राष्ट्रवादी पक्षाचे विमुक्त जाती जमाती कार्याध्यक्ष अकोला महानगर पदी नियुक्ती.

*अकोला महानगर राष्ट्रवादी पक्षाचे विमुक्त जाती जमाती सेल चे कार्याध्यक्ष पदी दयाराम बावणे यांची नियुक्ती माननीय प्रदेश अध्यक्ष श्री हिरालाल राठोड यांच्या आदेशनव्य माजी आमदार हरिदास भदे ,महानगर अध्यक्ष राजकुमार मूलचंदानी,विमुक्त जाती जमाती सेल चे अध्यक्ष गणेशराव इंगोले,सामाजिक न्याय सेल चे अध्यक्ष मिलिंद गवई,सामाजिक न्याय सेल चे प्रदेश सरचिटणीस बाबाराव घुमरे,विध्यार्थी सेल चे महानगर अध्यक्ष शैलेश बोधडे यांच्या हस्ते नियुक्ती पत्र देण्यात आले.*

अकोला, राजकारण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *