
🙏💐🌹शेतकरी बंधुनो 🌹💐🙏सर्व शेतकरी वर्गाला विनंती आहे. नानाजी देशमुख कृषि संजीवनी योजने अंतर्गत शेती संबंधी आवश्यक साधने खरीदी ज्यामध्ये, ठिबक सिंचन, तुषार सिंचन, मोटार पंप, फवारणी पंप, गांडूळ खत डेपो इ. अनुदान पात्र अर्ज ताबोडतोब करावे दोन दिवसात मंजुरी बाबत ग्रामपंचायतला मिटिंग होणार आहे. आज मा. वाडेवाले साहेब ग्रामपंचायतला हजर राहणार आहे ज्यांना अर्ज सादर करायचे असेल त्यांनी सात बारा, आठ अ, आधारकार्ड घेऊन स्वतः ग्रामपंचायत मध्ये यावे काही अडचण असल्यास माहिती घेऊन त्याचे निराकसन करून घ्यावे. शेंद्रीय शेती गटातील शेतकऱ्यांनी गांडूळ खत डेपो अनुदाना साठी अर्ज करावे. कारण आपल्याला शेंद्रीय शेतीमध्ये गांडूळ खताला अति महत्त्व आहे. त्यामध्ये 7500 हजाराचे अनुदान उपलब्ध आहे. 🌹🌹🙏🙏(ग्रामपंचायत खापरवाडा )