मा.आ.हरिदासजी भदे यांच्या समर्थकांचा राष्ट्रवादीत दणदणीत पक्षप्रवेश.

धनगर समाज संघटनेच्या व माजी आमदार हरिदास भदे साहेब यांच्या समर्थकांचा …राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष्या मध्ये दणदणीत प्रवेश या वेळी उपस्थित अकोला जिल्हाध्यक्ष मा . संग्रामभैया गावंडे व आमचे मार्गदर्शक आदरणीय मा.हरीदासजी भदे साहेब व माजी. जिल्हा अध्यक्ष श्रीकांत दादा पिसे पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला व मा.आमदार बळीराम सिरस्कार साहेब व विधानपरिषद आमदार अमोलदादा मिटकरी. मा.आमदार तुकाराम बिडकर. यांच्या उपस्थिती मध्ये.
दिनकर नागे : माजी जि.प सदस्य वंचित बहुजन आघाडी
विनोद नागे :ता. अध्यक्ष वंचित बहुजन आघाडी मुर्तिजापूर
गोविंदराव कोगदे : माजी सभापती प.स बाळापुर
मनोज करणंकार : वंचित बहुजन आघाडी ता.महासचिव बाळापुर
सचिन बचे : धनगर समाज युवक आघाडी शहर अध्यक्ष अकोला
अभिषेक नवलकार : धनगर समाज युवक आघाडी ता . अध्यक्ष अकोला
रविराज घोंगे : धनगर समाज युवक आघाडी संघटना बाळापुर ता. महासचिव व मल्हार ग्रूप अध्यक्ष
अमोल घोंगे : सदस्य ग्रामपंचायत सदस्य कोळासा
आशिष कोल्हे
यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये जाहीर प्रवेश

अकोला, राजकारण

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *