
बालाजी टेलिफिल्म एकता कपूर शोभा कपूर यांच्याविरुद्ध कोथरूड पोलीस स्टेशन येथे फौजदारी तक्रार दाखल फोटोत उपनिरीक्षक, जाधव साहेब, महाराजा यशवंतराव होळकर प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष ज्येष्ठ इतिहास संशोधक संजय सोनवणी साहेब
सचिव प्रकाश खाडे साहेब
माननीय श्री मा नगरसेवक अण्णा राऊत
महाराज यशवंतराव होळकर जयंती उत्सव समितीचे
कार्यध्यक्ष
किरण सोनवलकर पाटील