मेंढपाळांच्या मागे यशवंत सेना खंबीरपणे उभी-संजय वाघमोडे

🙏🙏🙏🖋📖🙏🙏🙏

*मेंढपाळांच्या पाठीशी यशवंत सेना ठामपणे उभी…*

*मी सुनील डिवटे मु.पो.कागल,जिल्हा कोल्हापर* माझेबरोबर.असणारे मेंढपाळ
*श्री. बिरू सिध्दू मेटकर मुरगूड* ता.कागल *गौडा शंकर चिगळे अक्कोळ*
*महादेव येडके सैनिक टाकळी**
*बिरदेव वाशिखान आकोळ* आम्ही सर्वजण
*बकरी घेऊन मुक्काम हिवरे ता.जत जिल्हा सांगली* येथे आहोत *येथील वनविभागाच्या क्षेञाशेजारी मेढ्या चारत असताना दिनांक ५/९/२०२० रोजी चारत होते.दुपारी चार वाजता काही वनाधिकारी आले.व तुम्ही जंगल हद्दीत मेंढरं सोडली* आहेत. आणि *आत्ता तुमच्या वर गून्हा दाखल करणार आहे. असे म्हणून आम्हा सर्वांना मेंढरसकट अडवून ठेवले व पैसे मागू लागले.* *आम्ही हातापाया पडून सांगितले तरीही ऐकनात संध्याकाळी सोडतील असे वाटले पण संध्याकाळी ही सोडले नाही.दि ६/९/२०२०रोजी* *सकाळी जास्त च त्रास देछ लागले व मेंढरं जाग्यावरून हलुही देईनात.* मग शेवटी काय करावे कळेना. *शेवटचा उपाय म्हणून मग माझ्या मोबाईल मध्ये श्री संजय वाघमोडे जिल्हाध्यक्ष यशवंत सेना कोल्हापूर यांना घडलेली सर्व हकीकत सांगितली आणि साहेब काही करून आम्हाला सोडवा असे सांगितले.* नेटवर्क नसल्याने *वाघमोडे साहेबांना आवाज नीट ऐकू जात नव्हता. मध्येच फोन कट होत होता.* *वाघमोडे साहेबांनी फक्त ठिकाणाचे नाव विचारले आणि काही काळजी करु नका.आणि पैसेही कोणालाही देऊ नका.असे सांगितले.* आणि *वाघमोडे साहेबांनी जतचे युवा नेते व वाघमोडे साहेब याचे मित्र विक्रम डोणे यांच्याशी फोनवरुनसंपर्क करून आम्हा सर्व मेंढपाळ यांची एक रुपायाही न देता सुटका केली.* आम्हा सर्व *मेंढपाळ बांधवांच्या वतीने त्याचे मनापासून आभार* असेच *यशवंत सेना ही मेंढपाळ बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहते* *हे आजपर्यत ऐकले होते पण आज मी त्याचा प्रत्यक्ष अनुभव घेतला. संजय वाघमोडे व विक्रम डोणे,व यशवंत सेनेच्या सर्व पदाधिकारी यांचेही आभार* व त्यांनी *असेच *मेंढपाळ बांधवांच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहावे जेणेकरुन त्यांना कुठल्याही गोष्टींची अडचण वाटणार नाही*

*श्री संजय वाघमोडे*
*जिल्हाध्यक्ष*
*यशवंत सेना कोल्हापूर जिल्हा*
9405073872
8766848986

*अमोल मेटकर मुरगुड*
*यशवंत सेना*
*ता.कागल जिल्हा कोल्हापूर*
9372522728
*अरुण फोंडे*
*यशवंत सेना*
*ता.भुदरगड जि.कोल्हापूर*
*मो.7350903222*

जास्तीत जास्त ग्रुपवर व मेंढपाळ याच्या पर्यत पाठवा.

🙏🙏🙏🖋📖🙏🙏🙏

कोल्हापूर, सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *