मुर्तिजापूर तालुका धनगर समाज संघटनेची कार्यकारणी निवड.

मुर्तिजापूर तालुका धनगर समाज संघटनेची कार्यकरणी निवड.🌹

मुर्तिजापूर तालुका धनगर समाज संघटनेच्या कार्यकरणी ची निवड अकोला येथे जिल्हा अध्यक्ष तथा मा. आ.हरीदासजी भदे यांचे निवासस्थानी बैठकीचे आयोजन करण्यात आले असता बैठकीच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार हरिदासजी भदे तर उपस्थितीत दिनकरराव नागे,गोपालभाऊ गावंडे,विनोदराव नागे, डॉ सुरेशराव बचे,दोड यांच्या उपस्थितीत मुर्तिजापूर धनगर समाज संघटना तालुका अध्यक्ष म्हणून आशीष गजाननराव कोल्हे, महासचिव केशवराव ज्योतीराम महारनर, मंगेश भाऊ देवकते ,निलेशभाऊ पातोंड यांची महासचिव पदी नियुक्ती करण्यात आली तर धनगर समाज संघटनेच्या मुर्तिजापूर तालुका उपाध्यक्ष पदी सचिनभाऊ मारोतराव दिवनाले यांची नियुक्ती करण्यात आली या सर्व नियुक्त पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देऊन व त्यांचे पुष्पमाला देऊन स्वागत,या.आ.हरीदासजीभदे, दिनकरराव नागे, गोपाल भाऊ गावंडे, विनोद भाऊ नागे ,डॉ. सुरेश बचे,प्रा एल डी सरोदे यांनी त्यांचे स्वागत केले कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा एल डी सरोदे यांनी केले प्रास्ताविक दिनकरराव नागे यांनी केले तर आभार गोपालभाऊ गावंडे यांनी मानले.

मुर्तीजापूर, सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *