बार्शिटाकळी येथे सकल धनगर समाजातर्फे निवेदन-महादेवराव साबे

अकोला जि :-बार्शिटाकळी ता.सकल धनगर समाजाचे वतीने मा.मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे साहेब यांना मा.तहसीलदार साहेब बा-टा यांचे मार्फत भारतीय राज्यघटनेनुसार “अनुसूचित जमातीचे “यादीत समाविष्ट असलेल्या धनगर समाजाला “अनुसूचित जनजाति “आरक्षणाची अंमलबजावणी शासनाने त्वरीत करून समाजावरील अन्याय दूर करावा याकरिता आज दि,28/09/2020रोजी तहसीलदार साहेब बार्शिटाकळी यांना निवेदन देतांना , महादेवराव साबे,रामदास नवलकार,महादेवराव वसतकार,मनिष नागे,विनोद कोगदे,प्रकाश पातोंड,विनायक पातोंड,नंदकिशोर कळंब,राजेश काळदाते,मनोज खाडे,सागर नवलकार,योगेश खाडे,अंकुश खाडे,रोशन खाडे,गणेश नागे,अक्षय खाडे,वैभव खाडे,विनोद नागे,स्वप्नील खंडारे,स्वप्नील खाडे,आदि समाजबांधवांची प्रमुख उपस्थिति होती.

बार्शिटाकळी, सामाजिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *