अकोला येथे सकल धनगर समाजातर्फे निवेदन.

संघटना ना पक्ष आरक्षण अमलबजावनी हेच धनगरांचे लक्ष
आज दि 28 सप्टेंबर ला सकल् धनगर समाज् जि.अकोला च्या वतीने जिल्हाधिकारी यांना सरकारने धनगर आरक्षण अमलबजावणी त्वरित करुन आरक्षण लागु करावे असे निवेदन देण्यात आले .डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांनी धनगरांना घटनेमध्ये आरक्षण दिलेले असताना सुद्धा कुठलेच सरकार ते लागू करत् नाही आज धनगर समजाची लोकसंख्या जर आपण पाहली तर ती फार मोठ्या प्रमानात् आहे.परंतु घटनेत दिलेलें आरक्षण लागू न् झाल्यामुळे समाजाचे खुप नुकसान होत आहे,विध्यर्थ्याना कोनतीच शासकीय सवलत मिळत नाही,नोकरी मध्ये सुद्धा लाभ होत नाही . आता पर्यंत कीतीतरी सरकार आले आनी गेले पन धनगर आरक्षण कुणीच लागु केले नाही.परंतु आता धनगर समाजाची सहनशिलता संपलेली आहे आज पर्यंत खुप आंदोलने झाली,मोऱचे काढुन झाली . पन आता ही लढाई आरपारची ठरनार आहे कारन आता समाजाने एकत्रीत पने काम करावयाचे ठरवले आहे,ना कुठली संघटना ऩा कुठला पक्ष आता सकल धनगर समाजाचे एकत्रीत् आंदोलन हेच आमचे लक्ष म्ह्णून आज पासून संपूर्ण महाराष्ट्राभर् निवेदनाद्वारे एक शेवटची हक्काची मागनी करण्यात येणार आहे . जर सरकारने ही मागणी मान्य करून धनगर आरक्षण अमलबजावणी त्वरीत् केली नाही तर गरज पडल्यास् धनगर समाजा तर्फे संपुर्न् महराष्ट्रभर् तीव्र स्वरुपाचे आंदोलन करण्यात येईल. आज निवेदन देते वेळीं अकोला जिल्हातुन समस्त सकल् धनगर समाज बान्धव् मोठ्या संख्येने उपस्तित होते.
1)हरिदास भदे : माजी आमदार
2)दिनकर नागे : जि.प सदस्य
3)डाॅ.सुरेश बचे
4)श्रीकृष्ण साबे
5)यशवत नागे
6 ) नागे साहेब
7 ) गोपाल गावडे
8) संजय गाडगे
9) मनोज करणंकार
10) शंकर पारेकर
11) सचिन बचे
12) सचिन नागे
13) गनेश बोदडे
14)आकाश गुरव
15)प्रविण गवाले
16)सौरभ साबळे
17)महादेव लव्हाळे
18) सदिप कळबैकर
19)आकाश नवलकार
20)सागर भदे
21)सुधाकर नागे
22)संदीप काळदाते
23)भुषण सोनाग्रे
24)ज्ञानेश्वर कळंब
25)गोपाल कोगदे
26)शुभम वैतकार
27) अमोल साबळे
28) नितिन देवकते
29) कुलदिप मोरे
30) विशाल नागे
31) चेतन भिसै
32) आकाश ताँबडे

अकोला, निवेदन

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *