वातावरण जसे पावसाळा-शेतकऱ्यांनो सोयाबीन सांभाळा.

💥🌤️🌧️💥⛈️💦💥 पुढील ५ दिवस पावसाचे, ‘या’ भागांत विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना.

राज्यातील काही जिल्ह्यांत पुढील पाच दिवस विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस पडण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे.

Maharashtra rain updates: महाराष्ट्रात ऑक्टोबर हिटला (October heat) सुरूवात झाली असली तरी काही भागांत अद्यापही पाऊस अधूनमधून बरसत असल्याचं दिसत आहे. त्यातच आता विदर्भातील (Vidarbha) काही जिल्ह्यांत पुढील पाच दिवस विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना होण्याचा अंदाज (Warning for Vidarbha for next Five Days) हवामान खात्याच्या नागपूर विभागाने वर्तवला आहे (Predicts India Meteorological Department Nagpur).

SHOW FULL STORY
Rain updatesफोटो सौजन्य: PTIप्रातिनिधीक फोटो
विदर्भातील गडचिरोली, चंद्रपूर, यवतमाळ, वाशिम या जिल्ह्यांत एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे. तर विदर्भातील इतर ठिकाणी हलका ते मध्यम पाऊस पडण्याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

पुढील पाच दिवस जिल्ह्यानुसार हवामानाचा अंदाज आणि इशारा
७ ऑक्टोबर :
नागपूर : हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्धा : हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता, एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना भंडारा : हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता, एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना गोंदिया : हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता, एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना चंद्रपूर : हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता, एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना गडचिरोली : हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता, एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना अमरावती : हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता अकोला : हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता यवतमाळ : हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता, एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना बुलढाणा : हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वाशिम : हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता, एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना

८ ऑक्टोबर :
नागपूर : हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्धा : हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता, एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना भंडारा : हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता गोंदिया : हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता, एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना चंद्रपूर : हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता, एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना गडचिरोली : हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता, एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना अमरावती : हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता अकोला : हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता यवतमाळ : हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता, एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना बुलढाणा : हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वाशिम : हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता, एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना
९ ऑक्टोबर :
नागपूर : हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वर्धा : हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता भंडारा : हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता गोंदिया : हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता चंद्रपूर : हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता, एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना गडचिरोली : हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता, एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना अमरावती : हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता अकोला : हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता यवतमाळ : हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता, एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना बुलढाणा : हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता वाशिम : हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता

१० ऑक्टोबर :
नागपूर : हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता, एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना वर्धा : हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता, एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना भंडारा : हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता गोंदिया : हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता चंद्रपूर : हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता, एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना गडचिरोली : हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता, एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना अमरावती : हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता अकोला : हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता, एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना यवतमाळ : हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता, एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना बुलढाणा : हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता, एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना वाशिम : हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता, एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना
११ ऑक्टोबर :
नागपूर : हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता, एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना वर्धा : हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता, एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना भंडारा : हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता गोंदिया : हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता चंद्रपूर : हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता, एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना गडचिरोली : हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता, एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना अमरावती : हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता, एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना अकोला : हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता, एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना यवतमाळ : हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता, एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना बुलढाणा : हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता, एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना वाशिम : हलका ते मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता, एक-दोन ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मेघगर्जना होण्याची शक्यता.
वरील सर्व परिस्थिती पाहता, शेतकऱ्यांनी आपल्या शेती कामाचे नियोजन करावे.सोयाबीन सोंगनी पावसात सापडणार नाही ते पाहणे.सोयाबीन शेतात उभे असले तर पावसामुळे विशेष नुकसान होत नाही परंतु सोंगनी केलेल्या सोयाबीनला पावसामुळे ज्यास्त नुकसान होउ शकते तसेच यंत्रातून मळणी करणे सुद्धा कठीण जाते.तेव्हा सोंगनी पुढे ढकलने,सोंगनी झालेले सोयाबीन ताडपत्रीने झाकून ठेवणे व सुकल्यानंतर मळणी करणे योग्य राहील.

मुर्तीजापूर, शेती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *