
🌹अभिष्टचिंतन🌹
मा.आ.हरिदासजी भदे साहेब🎂
बहुजनांचे मार्गदर्शक धनगर समाजाचे भाग्यविधाते,बहुजन समाजाला अकोला जिल्ह्यात राजकारणात दखलपात्र करून उभ्या महाराष्ट्रात नावलौकिक मिळवून देणारे, प्रसिद्धी विन्मुख ,तत्त्वनिष्ठ राजकारण व धैय्यनिष्ठ समाजकारण करणारे सुस्वभावी व्यक्तीमत्व मा.आ.हरिदासजी भदे साहेब यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.
🌹शुभेच्छुक.
पुरुषोत्तमजी डाखोळे माजी जि.प.अध्यक्ष नागपूर.
शिवाजी दादा ढेपले मा.संचालक लासलगाव मार्केट कमिटी, नाशिक.
गणपतराव कांदळकर, उपाध्यक्ष
येवला मार्केट कमिटी, नाशिक.
दत्तात्रय वैद्य सर,मा.संचालक,येवला सहकारी संघ,नाशिक.
व्यकटेश चामनर सर,प.स.आंबाजोगाई,श्री.रमेश पाटील,देविदासजी आगरकर नागपूर.
श्री.खंडेराव पाटील, प्रदेश महासचिव यशवंत सेना,नाशिक.
श्री.दिनकरराव नागे,मा.जि.प.सदस्य, अकोला.
महादेवराव साबे,राष्ट्रवादी काॅग्रेस, बार्शीटाकळी,अकोला.
प्रा.एल.डी.सरोदे,तालुका अध्यक्ष, भ.वि.सेल ,रा.काॅ.मुर्तिजापूर.
सौ.संगिताताई पाटील, उत्तर महाराष्ट्र प्रमुख यशवंत सेना.
देवेंद्र थोटे,जिल्हा अध्यक्ष, यशवंत सेना, नागपूर.
अरुणदादा शिरोळे,जिल्हा अध्यक्ष यशवंत सेना,नाशिक,
रतन हिरे,शहर अध्यक्ष यशवंत सेना,नाशिक.
सुभाष फुके,जिल्हा अध्यक्ष यशवंत सेना,बुलढाणा.
लक्ष्मण पातोंड, जिल्हा सपर्क प्रमुख यशवंत सेना,अकोला,निंबा जाधव, यशवंत सेना उपाध्यक्ष नाशिक.
ईजी.विनोद ढोरे,नाशिक.
डॉ. सुरेश बचे,विनायक काळदाते, सदाशिव वाघ,ज्ञानेश्वर ढेपले,मोठाभाउ गवळी,आशिष कोल्हे,सचिन बचे,पिटूभाउ गाढे,ईजी.बिरु शिंदे ,शिवाजी वाडीकर,हितचिंतक व मित्रपरिवार.
🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹