धनगर धर्मपिठाचे विदर्भ विभागीय धर्मगुरू म्हणून श्री.प्रभाकरराव दिवनाले यांची निवड-डॉ. अभिमन्यू टकले.

🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩🚩
मा.श्री.डॉ. अभिमन्यु टकले साहेब
संस्थापक अध्यक्ष
धनगर धर्मपीठ

मा.श्री. बापुसाहेब हटकर साहेब
केंद्रीय अध्यक्ष
धनगर धर्मपीठ

मा.श्री.डॉ. विष्णुपंत गावडे साहेब
अध्यक्ष
धनगर धर्मपीठ (म.राज्य )

महोदय ,
आपण मी करीत असलेल्या धार्मिक , सामाजिक , सांस्कृतिक कार्याची दखल घेवून माझी ” धर्मगुरु ” धनगर धर्मपीठ विदर्भ प्रमुख या पदावर नियुक्ती करून मला जो सन्मान दिला त्याबद्दल मी आपला अत्यंत आभारी आहे .
आपण माझी नियुक्ती करुन माझ्यावर जो विश्वास व माझ्यावर धर्मगुरू म्हणून जी जबाबदारी टाकली त्यावर मी पूर्णपणे खरा उतरण्याचा प्रयत्न करीन .
तसेच ” धर्मगुरू ”
या पदाला शोभेल असेच मी कार्य करुन माझे आचरण शुध्द ठेवीन . सदर पदाला शोभेल असेच माझे कार्य व वर्तन असेल . त्या पदावर कोणतीही आच येणार नाही तसेच आपल्या विश्वासाला तडा जाणार नाही याची मी खबरदारी घेईन .
आपले पुनःश्च आभार .
🙏 धन्यवाद🙏

प्रभाकर किसनराव दिवनाले
धर्मगुरू
धनगर धर्मपीठ विदर्भ प्रदेश .

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹अभिनंदन-श्री.विनायक काळदाते🌹
धनगर धर्मपिठ विदर्भ विभाग अध्यक्ष पदी नेमणूक झाल्याबद्दल🌹
सामाजिक, धार्मिक व प्रबोधन क्षेत्रातील अग्रणी,विदर्भ प्रदेशाची उर्वरित महाराष्ट्रात बाजू उचलून धरून समाज प्रतिष्ठा उंचावण्यात हातभार लावणारे श्री.विनायक काळदाते यांची धनगर धर्मपिठाच्या विदर्भ विभागीय अध्यक्ष पदावर नेमणूक झाल्याबद्दल अभिनंदन व धार्मिक संघटनांचे कामात हार्दिक शुभेच्छा.🌹🌹श्री संजीवन खांडेकर सर ,जमातीचे धडाडीचे कार्यकर्ते, शैक्षणिक, सांस्कृतिक, धार्मिक क्षेत्रात काम उत्कृष्ट कार्य करतात, उत्त्क्रुष्ट लेखक व वक्ते ही आहेत. यांची धनगर धर्म पीठाचे धर्म गुरू उस्मानाबाद म्हणून निवड झाली आहे. त्यांचे हार्दिक हार्दिक अभिनंदन व शुभेच्छा 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

Breaking News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *