ह.भ.प.प्रभाकर महाराज दिवनाले यांचा सत्कार.

.
🌹🌹🌹 सत्कार समारंभ🌹🌹🌹
प्रभाकर दिवनाले यांची विदर्भ प्रदेश ” धर्मगुरू ” पदी नियुक्ती झाल्यामुळे त्यांचा अंकुर साहित्य संघातर्फे सत्कार करण्यात आला .
सदर सत्कार प्रसंगी दिपक नागे अध्यक्ष , अहिल्यादेवी प्रबोधन मंच , बाळासाहेब खराटे सचिव अहिल्यादेवी प्रबोधन मंच , सुनिल दिवनाले कवी , गजानन साबळे , सौ . प्राजक्ता साबळे तसेच अंकुर साहित्य संघाचे पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते .

🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹

अकोला, धार्मिक

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *