
डाॅ अरूण गावडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ 🕉️कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन l मा कर्मफलहेतुरभूर्मा ते संङ्गोस्त्वकर्मणी ll✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️धनगर धर्म पीठ महाराष्ट्र राज्य आदिवासी धनगर साहित्य संमेलन सांगोला महाराष्ट्र राज्य 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹डाॅ अरूण गावडे मुळ सांगोला जि.सोलापूर. मा.आमदार गणपतराव देशमुख साहेब यांचे कट्टर अनुयायी. समाजावर खूप प्रेम करणारा माणूस. डाॅ असून कसलाच अहंकार नाही. माणसातला माणूस.पहिल्यां पासून नेत्रुत्व गुण असलेला माणूस. सध्या ठाणे महानगर पालिका रूग्णालयात स्री रोग तज्ञ व वैद्यकीय अधिकारी म्हणून रूग्ण सेवा आणि जन सेवा करत आहेत. आरे वाडीच्या बिरोबा बनात दर वर्षी मोफत वैद्यकीय कॅम्प घेतात व धार्मिक कार्य करत असतात. स्वतः समाजाच्या वैद्यकीय क्षेत्रात काम करणार्या लोकांना दिशा मिळावी समाज हित साधले जावे या साठी पुण्यश्लोक अहिल्या देवी होळकर मेडीकल असोसिएशन PADMA नावाच्या संघटन स्थापन केले आहे. आता पर्यंत अनेक वैद्यकीय शिबीरे राबवून जनसेवा केली आहे. डाॅ अरूण गावडे कोरोना महामारीत ही अविरत ठाणे महापालीका व स्वत च्या रूग्णालया मध्ये न घाबरता रूग्ण सेवा करत आहेत. अशा या कोरोना महायोध्याचा आज वाढदिवस. जमातीचे साहित्य संमेलन, धर्म पीठ याचा महत्वाचा कणा असलेले डाॅ अरूण गावडे यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा. लवकरच त्यांना डाॅ विष्णू पंत गावडे मानसोपचार तज्ञ अध्यक्ष धनगर धर्म पीठ महाराष्ट्र राज्य हे धनगर धर्म पीठ महाराष्ट्र राज्य ची महत्वाची जबाबदारी सोपवनार आहेत. डाॅ अरूण गावडे आपल्या सारख्या माणसांची समाजाला आज आणि भविष्यात खूप मोठी गरज आहे. आपण एक चांगले कर्तुत्व व नेत्रुत्व ही अहात. म्हणून एवढेच म्हणावे वाटते आपण या जमातीच्या राज्याच्या क्षिताजावरील तारा म्हणून चमकत रहावे. आप जिवो हजारो साल साल के दिन हो पचास हजार.आपणास महाराष्ट्र राज्यातील तमाम धनगर धर्म पीठाच्या धर्म गुरूंचे कोटी कोटी आशिर्वाद. 🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹