धनगर धर्म पीठाच्या सोलापूर महिला अध्यक्ष पदी उच्चविद्याभूषित प्रा.सौ.सविताताई दूधभाते यांची नियुक्ती.

सौ.सविता ताई दुधभाते यांची अध्यक्ष सोलापूर धनगर धर्म पीठ महाराष्ट्र राज्य पदी निवड. महाराष्ट्र राज्याच्या धर्म,साहित्य आणि संस्कृती क्षेत्रात आनंदाचे वातावरण. 🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️✡️✡️🕉️🕉️🕉️✡️🕉️कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन l मा कर्मफलहेतुरभूर्मा ते संङ्गोस्त्वकर्मणी ll✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️ महाराष्ट्र राज्यातील धर्म आंणि संस्कृती क्षेत्रात सध्या समाज व प्रिंट मिडीयात राज्य भर गाजत असलेले नविनतम ऐतिहासिक धर्म संघटन धनगर धर्म पीठ महाराष्ट्र राज्य तथा लोक धर्म पिठ महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या सोलापूर जिल्हा अध्यक्ष पदी उच्च विद्याविभूषीत, शिक्षण, साहित्य, समाज आणि धर्म क्षेत्रातील विदूषी सौ. सविता ताई दुधभाते यांची निवड जाहीर करण्यात येत आहे. 🕉️सौ.सविताताई दुधभाते,सोलापूर-धनगर धर्मपीठ महिला आघाडीच्या शिरेपेचातील मानाचा तुरा🌹
धर्म पीठामध्ये काम करण्यासाठी ह.भ.प.मंडळी सोबतच उच्च शिक्षीत समाजबांधवाचा कल वाढतो आहे.धर्मपीठाच्या महिला आघाडी राज्य अध्यक्ष सौ.शारदाताई ढोमने यांनी डॉ.अभिमन्यू टकले,डॉ.विष्णूपंत गावडे सरांच्या मार्गदर्शनाखाली धर्म पीठाच्या सोलापूर जिल्हा महिला अध्यक्ष पदी सौ.सविताताई दुधभाते यांची केलेली नेमणूक हे वरील बाब सिद्ध करणारी आहे
🌹परिचय-प्रा.सौ.सविताताई ह्या एम.ए.पि.एच.डी.असून पंढरपूर येथे बि.एड.महाविद्यालयात प्राध्यापक आहेत.त्यांनी 3 आंतरराष्ट्रीय, 20राष्ट्रीय व 15राज्य स्तरावरील परिसंवादामध्ये भाग घेतलेला आहे.विद्यापिठाच्या अभ्यासक्रम निर्मिती मध्ये व कार्यशाळेत त्या सहभागी असतात. त्यांनी आतापर्यंत 27व्याख्याने दिली आहेत,त्यांचे 25लेख प्रसिद्ध झाले आहेत.त्यांना आतापर्यंत 7पुरस्कार प्रदान करण्यात आले आहेत. त्या उत्कृष्ट सुत्रसंचालन सुद्धा करतात.
सामाजिक कामकाजाची आवड असलेल्या सविताताईना समाज प्रबोधन, समाज शिक्षण व समाज विकासामध्ये रस आहे.
सौ.सविताताईच्या सहभागाने धर्म पीठाची पताका निश्चितच जोमाने फडकणार आहे.सौ सविता ताई दुधभाते यांच्यवर महाराष्ट्र राज्यातून अभिनंदन व शुभेच्छा चा वर्षाव होत आहे. सौ सविता ताई दुधभाते मॅडम फोन नंबर 9834103363 ………………………………………………………….. श्री विनायक काळदाते विदर्भ प्रदेशाध्यक्ष धनगर धर्म पीठ महाराष्ट्र राज्य 🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️

Breaking News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *