धनगर धर्मपीठ विदर्भ अध्यक्ष श्री.विनायक काळदाते यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा.

मा.विनायकजी काळदाते साहेब विदर्भ अध्यक्ष धनगर धर्म पीठ महाराष्ट्र राज्य यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा 🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️ कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन l मा कर्मफलहेतुरभूर्मा ते संङ्गोस्त्वकर्मणी ll✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️ ✡️✡️✡️✡️✡️ मा.विनायकजी काळदाते हे जमातीतील एक चांगले व्यक्ती मत्व आहे. ते M.Sc Agri आहेत.त्यांनी बॅंक व्यवस्थापक म्हणून उत्तम कार्य केले आहे.अनेक शेतकरी, गोरगरीब, सुशिक्षित बेकार यांचे भले केले आहे. ते साहित्य संमेलन सोलापूर सहभागी होते. ते मा.आमदार हरिदासजी भदे साहेब यांच्या प्रचाराची धूरा सांभाळत असत.समाजाचा आमदार बनवन्यात मोलाचा वाटा देत असत. ते वंचित बहुजन मध्ये चांगली कामगिरी करत होते. सध्या त्यांनी सर्व राजकारणाचा त्याग करून धनगर धर्म पीठाचे विदर्भ अध्यक्ष म्हणून स्विकार केला आहे. धनगर धर्म पीठ महाराष्ट्र राज्य याची विदर्भ कमान चांगलीच सांभाळत आहेत. विदर्भ बरोबरच उत्तर महाराष्ट्र संघटण साठी मदत करत आहेत. दोन महिन्यात धर्म पीठ महाराष्ट्र राज्याच्या काना कोपर्यात, चांदा ते बांदा पोहचवत आहेत. त्यांच्या कार्याचे कौतुक करत डाॅ विष्णू पंत गावडे मानसोपचार तज्ञ सोलापूर व अध्यक्ष धनगर धर्म पीठ महाराष्ट्र राज्य हे त्यांचे लवकरच बढती करणार आहेत व राज्य नियोजन समिती वर संघटनेची जबाबदारी देनार असे समजते.पहिली राज्य स्थरीय धर्म संसद होण्यपूर्वी त्यांना राज्य कार्यकारीणी वर घेणार असे समजते.ते अध्यात्मिक व धार्मिक कार्य प्रमाणीक निरपेक्ष पणे करत आहेत. ते धर्म पीठाचे उद्देश ,तत्वज्ञान, या नुसार सत्य,सत्कर्म, न्याय या त्री सुत्री ने वर्तन करत आहेत. कोणत्याही फळाची अशा न करता कर्म करत रहावे या तत्वावर कार्य करत आहेत. त्यांच्या कार्याला शुभेच्छा शुभेच्छा व त्यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा शुभेच्छा . धनगर धर्म पीठ महाराष्ट्र राज्य .आदिवासी धनगर साहित्य संमेलन सांगोला महाराष्ट्र राज्य. प्रसिद्धी प्रमुख. सौ.रेशमा ठोंबरे. शुभेच्छा:🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹🌹धनगर धर्म पीठ महाराष्ट्र राज्य प्रमुख प्रशासकीय कार्यकारणी.
डाॅ अभिमन्यू टकले,संस्थापक. मुंबई.
श्री बापूसाहेब हटकर.केंद्रीय अध्यक्ष.लेखक, समाज सेवक, मुंबई.
डाॅ मुरहरी केळे. संत साहित्य अभ्यासक,व अध्यक्ष तिसरे धनगर साहित्य संमेलन..
डाॅ विष्णुपंत गावडे.राज्य अध्यक्ष. मानसोपचार तज्ञ सोलापूर. शारदाताई ज्ञानेश्वर ढोमणे अध्यक्ष महिला विभाग महाराष्ट्र राज्य.
मा.संभाजीराव सुळ केंद्रीय उपाध्यक्ष, तथा संचालक डीसीसी बॅन्क लातूर.
मा.बाळासाहेब करणवर उपाध्यक्ष श्री श्री सद्गुरू साखर कारखाना राजेवाडी आटपाडी.
मा.प्रा. संजय शिंगाडे उपाध्यक्ष धनगर धर्म पीठ व स्वागताध्यक्ष आदिवासी धनगर साहित्य संमेलन सांगोला. महाराष्ट्र राज्य.
क्रुष्णा बुरूंगुले संचालक व धर्म संघटक मुंबई.
डाॅ.अरूण गावडे.स्रीरोग तज्ञ व वैद्यकीय अधिकारी .मुंबई विभागीय धनगर धर्म पीठ अध्यक्ष मुंबई.
प्रा.डाॅ.संतोष कोळेकर शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर. पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष.
सौ.रिमा सोमनाथ कर्णवर पश्चिम महाराष्ट्र विभागीय अध्यक्ष महिला. डाॅ विजय पाटील अध्यक्ष नवी मुंबई व कोकण विभाग. ऐडव्होकेट अभिमान हाके संघटक मुंबई.
श्री रमेश गावडे जिल्हाप्रमुख धनगर धर्मपिठ सोलापूर .डाॅ सत्यवान गडदे जिल्हा अध्यक्ष पुणे.
श्री विठ्ठल सजगने सर जिल्हाप्रमुख धनगर धर्म पीठ सातारा. श्री प्रकाश कोळेकर मा.उपअभियता शासकीय जिल्हा अध्यक्ष माढा विभाग सोलापूर.
श्री खंडेराव पाटील जिल्हाप्रमुख नाशिक.
श्री रामदास होपळ सर जिल्हाप्रमुख आकोला.
श्री रविंद्र गुरव महाराज जिल्हाप्रमुख बुलढाणा.
श्री ज्ञानेश्वरजी ढोमणे, जिल्हाप्रमुख आमरावती.
श्री आर.पी कु सल्लागार मालेगाव.श्री विजय हुबाले जिल्हा अध्यक्ष सांगली.
डाॅ अनिता खटके जिल्हा अध्यक्ष पुणे महिला . डाॅ सविता दुधभाते जिल्हा अध्यक्ष सोलापूर. सौ ईजींनीयर सारिका बुर्ले अध्यक्ष पुणे शहर . प्रा.श्री एल डी सरोदे धर्मधिकारी मूर्ती जा पूर.
🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️. धनगर धर्म पीठ महाराष्ट्र राज्य, धर्मगुरू. ✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️
प.पू.सद्गुरू डाॅ. श्री बी.टी गुरव सर सोलापूर. सन्माननीय मार्गदर्शक.
प्राचार्य डॉ मधुकर सलगरे विभागीय धर्म गुरू मराठवाडा
हभप प्रभाकर महाराज दिवनाले विभागीय धर्म गुरू विदर्भ.
श्री संजीवन खांडेकर सर धर्म गुरू जिल्हा.उस्मानाबाद
श्री देवीदास वैदकर महाराज धर्म गुरू जळगाव, भुसावळ जिल्हा. सौ.मनिषा माने धर्म गुरू सोलापूर.
श्री संजय हुबाले धर्म गुरू सांगली.श्री विज्ञान महाराज धर्म गुरू चंद्रपूर जिल्हा.
श्री बबन बरकडे धर्म गुरू जिल्हा सातारा.
हभप श्री दिलीप भोरे महाराज धर्म गुरू जिल्हा यवतमाळ
हभप श्री नंदकिशोर महाराज कोल्हे. धर्म गुरू जिल्हा आकोला.
हभप श्री संतोष महाराज घोंगे धर्म गुरू जिल्हा बुलढाणा.ह.भ.प.मुरलीधर महाराज लोणाग्रे , धर्म गुरू ता.तेल्हारा.
ह.भ.प.प्रदिप महाराज गावंडे,धर्म गुरु ता.अकोला
ह.भ.प.रामकृष्ण महाराज पाचपोर,धर्म गुरु,ता.बाळापूर
ह.भ.प.प्रल्हाद महाराज कळंब,धर्म गुरु, ता.बार्शी टाकळी.
ह.भ.प.ज्ञानेश्वर महाराज पातोंड धर्म गुरु, ता. अकोट
ह.भ.प.शंकर महाराज देवकर, धर्म गुरु, मेहकर.
ह.भ.प.गजानन महाराज कर्णकर,धर्म गुरु, संग्रामपूर✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️✡️

Breaking News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *