
डाॅ.विजय पाटील नवी मुंबई व कोकण विभागीय अध्यक्ष धनगर धर्म पीठ महाराष्ट्र राज्य 🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️🕉️कर्मण्येवाधिकारस्ते मा फलेषु कदाचन l मा कर्मफलहेतुरभूर्मा ते संङ्गोस्त्वकर्मणी ll🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯
डाॅ. विजय पाटील हे एक रूग्ण सेवक, समाज सेवक, संत सेवक आहेत. सेवा परमो धर्म या तत्वावर ते मानवतेचे सेवेकरी आहे.ते आषाढी वारीत संत सेवा करत असतात. त्यांनी जीवाची पर्वा न करता कोव्हीड महामारीतही अंखड रूग्ण सेवा दिली आहे. ते कोरोना योध्दा आहेत. त्यांचा या सेवेचा गौरव म्हणून धनगर धर्म पीठ महाराष्ट्र राज्य हे त्यांना नवीमुंबई व कोकण विभागीय अध्यक्ष पदाची जबाबदारी देत आहेत. ते नक्कीच या सज्जनांच्या संगतीत, संत सेवा,आरोग्य सेवा, समाज सेवा,संत संघटन या साठी आपला काही कार्यभाग अर्पण करतील.डाॅ.विजय पाटील यांचे हार्दिक अभिनंदन व त्यांच्या कार्याला अनेक हार्दिक शुभेच्छा.त्यांच्या कार्याचा थोडक्यात परिचय::
डॉ विजय शंकर पाटील .
व्यवसाय:-डॉक्टर स्वतःच्या हॉस्पिटल च्या माध्यमातून 12 वर्षे नवीमुंबई व रायगड विभागात कार्यरत .
जय मल्हार डॉक्टर्स फोरम,
व
पुण्यश्लोक अहिल्याबाईहोळकर मेडिकल असोसिएशन
च्या माध्यमातून समाजकार्यात नेहमी अग्रेसर .
नवी मुंबई व रायगड विभागातील समाजबांधव च्या समस्या ना राजकीय, प्रशासकीय, नोकरी, शालेय अश्या सर्व स्थरातून नेहमी आपले मानून मदत .
कोरोना च्या आणीबाणीच्या काळात स्वतः शासनाच्या कोव्हीड सेंटर मधे वैद्यकीय सेवा व कोरोना रुग्नांवर उपचार व या बरोबर स्वतः च्या खाजगी हॉस्पिटल मधे ही कोरोना रुगांनावर
उपचार .
प्रत्येक वर्षी बिरोबा यात्रेवेळी आरेवाडी बन येथे सर्व समाज बांधवासाठी
मोफत आरोग्य सेवा. व आरोग्य शिबीर .
सांगली महापूर च्या वेळी स्वतः पुरविभागात जाऊन पुरबाधित वर मोफत वैद्यकीय उपचार व मदत .
धनगर आरक्षण लढा नवी मुबई मुक्कामी सर्व समाज बांधवांची मोफत वैद्यकीय तपासणी व उपचार .
नवी मुंबई व रायगड विभागात वेळो वेळी आरोग्य चे आयोजन व शिबिरात सहभाग.
संत ज्ञानेश्वर पायी दिंडी व पालखी सोहळा सोहळ्यात प्रत्येक वर्षी वारकरी लोकांसाठी मोफत आरोग्य शिबीर, व मोफत औषधं वाटप .
शासनाच्या वृक्षरोपण व स्वच्छता मोहीम त नेहमी सक्रिय सहभाग.त्यांच्या या सेवेचा उपयोग नक्कीच धनगर धर्म पीठ महाराष्ट्र राज्य यांच्या मार्फत समाजाच्या विविध घटकाला होणार. धर्म पीठा चे कार्य उंचावेल.डाॅ.विजय पाटील यांच्या निवडीने धर्म पीठ परिवारात आनंदाचे वातावरण निर्माण झाले आहे.त्थांचे धनगर धर्म पीठ महाराष्ट्र राज्य या व्यासपीठावर सहर्ष स्वागत.
प्रसारण: श्री विनायक काळदाते.राज्य संघटक धनगर धर्मपीठ महाराष्ट्रराज्य
रेशमा ठोंबरे प्रसिद्धी प्रमुख.🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯🔯